uttar pradesh

ओपिनियन पोल: उत्तर प्रदेशात आज निवडणुका झाल्या तर...

आज काय आहे उत्तर प्रदेशच्या जनतेच्या मनात?

Jan 24, 2019, 04:42 PM IST

२४ फेब्रुवारीला मोदी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार?

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना भरघोस आश्वासनं दिली आहेत.

Jan 20, 2019, 06:23 PM IST

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांचे भाजपसाठी महत्त्वाचे वक्तव्य

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी सप आणि बसप आघाडीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Jan 14, 2019, 01:25 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार

उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jan 13, 2019, 10:18 PM IST
Lakshavedh On Prayagraj Ground Report On Kumbhmela Preparation For Foreigners PT5M

प्रयागराज | कुंभमेळ्याची जोरदार तयारी

Lakshavedh On Prayagraj Ground Report On Kumbhmela Preparation For Foreigners

Jan 12, 2019, 09:25 PM IST

सप-बसप आघाडीमुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण, वाचा कारणे...

काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सप आणि बसपसोबत एकत्रपणे निवडणूक लढविणार नसल्यामुळे ही निवडणूक त्रिकोणी असेल.

Jan 7, 2019, 01:56 PM IST

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना गुरुवारी यश मिळाले.

Jan 3, 2019, 11:49 AM IST

बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी तपासात पोलिसांना मोठे यश

कलुआ असे मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Jan 1, 2019, 02:08 PM IST

उत्तर प्रदेशात काँग्रेसशिवाय महाआघाडी, अखिलेश यादव यांची घोषणा

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या महाआघाडीला धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत अखिलेश यादव यांनी दिलेत. 

Dec 26, 2018, 04:35 PM IST

मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हत्येचे गुढ उलगडले, एकाला अटक

मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिच्या हत्येचं गुढ अखेर उलगडलेय.  

Dec 18, 2018, 04:20 PM IST

संजय निरुपम यांचा 'हात' सोडत कमलेश राय यांची सेनेत घरवापसी

शिवसेनेच्या मुंबईतील सर्वात पहिल्या उत्तर भारतीय शाखाप्रमुखाची 'घरवापसी'

Dec 6, 2018, 11:54 AM IST

अयोध्येच्या परिस्थितीवर सीएम योगींचा मोठा निर्णय? बोलावली तातडीची बैठक

विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटनांमध्ये राम मंदिराचा मुद्द्यावर अयोध्येत सुंदोपसुंदी

Nov 24, 2018, 09:43 AM IST

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल करण्यात आलाय.  उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत.

Nov 22, 2018, 10:57 PM IST

फाशीनंतर सहा वर्षांनी जिवंत झाला अजमल कसाब

उत्तरप्रदेशात अजमल कसाबच्या नावानं जारी झालं रहिवासी प्रमाणपत्र... 

Nov 20, 2018, 02:14 PM IST