vajreshwari

महाराष्ट्रातील 'या' गावात औषधी गुणधर्माचे गरम पाण्याचे कुंड, जणू निसर्गाचा चमत्कारच

Maharashtra Hidden Places: निसर्गाचा चमत्कार म्हणावा असे एक ठिकाणी महाराष्ट्रात आहे. या गावात गरम पाण्याचे झरे आहेत. जाणून घ्या याबाबत सविस्तर 

Jan 22, 2024, 06:04 PM IST
 Bhiwandi Robbery In Vajreshwari Devi Temple PT1M18S

भिवंडी | दरोडेखोरांनी १० ते १२ लाख रूपये लुटले

भिवंडी | दरोडेखोरांनी १० ते १२ लाख रूपये लुटले

May 10, 2019, 11:30 PM IST

भिवंडीतील सुप्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरात दरोडा

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात मध्यरात्रीच्या  3 च्या  सुमारास दरोचा टाकण्यात आला. 

May 10, 2019, 11:22 PM IST

भूकंपाचा परिणाम वज्रेश्वरी कुंडाच्या गरम पाण्याच्या झऱ्यांवरही

नेपाळमधल्या भूकंपाचे मुंबईत धक्के जाणवले नसले तरी या भूकंपाचा प्रभाव मुंबईवर झाला आहे. हा निव्वळ दावा नाही त्याला वैज्ञानिक आधार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या पाण्याचं तापमान अचानक वाढलंय.  

Apr 29, 2015, 01:00 PM IST