Valentines Day : 'या' लोकांना व्हॅलेंटाईनच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट, आयुष्यात येईल खरं प्रेम
Valentines Day Special : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे...प्रत्येक जण आजच्या दिवशाची वाट पाहत असतो. कारण तो आज आपला प्रिय व्यक्तीला जीवन भरासाठी बूक करणार असतो. आपल्या प्रेम व्यक्त करणार असतो. तर आजच्या दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ आहे.
Feb 14, 2023, 07:18 AM ISTDinesh Karthik: Valentine Day साजरा करण्यासाठी मदत मागणाऱ्या चाहत्याला दिनेश कार्तिकचं भन्नाट उत्तर
Dinesh Karthik: भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) ट्विटरला (Twitter) आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान यावेळी एका चाहत्याने त्याला Valentine's Day साजरा करण्यास मदत मागितली. यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं.
Feb 7, 2023, 07:15 PM IST