valentine gift

व्हॅलेंटाईन डेला हे गिफ्ट तुमच्या प्रेमाला देईल यश

व्हेलेंटाईने डेच्या दिवशी तुम्ही जर तुमच्या पार्टनरला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. राशीनुसार कोणी कोणतं गिफ्ट द्यावं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Feb 9, 2018, 05:10 PM IST

'व्हॅलेंटाईन डे'ला अमेरिकेपेक्षा भारतात होतो मोठा खर्च

 व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.

Feb 14, 2016, 10:33 AM IST

'व्हॅलेंटाइन डे' गिफ्टसाठी आहे या ८ गोष्टींचा पर्याय

व्हॅलेंटाईन डेचं आकर्षक तरुणांमध्ये हे अधिक असतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन विक सुरू झाला की तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. व्हॅलेंटाइन डे ला बाजारातही अनेक आकर्षक वस्तू उपलब्ध आहेत. वेगेवेगळ्या गिफ्टला तरुणांची पंसती असते. सध्या बाजारात काय ट्रेंड आहे. कोणत्या गिफ्टला अधिक मागणी आहे. कोणते गिफ्ट तुम्ही तुमच्या जोडीदाराला देऊ शकता. या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Feb 12, 2016, 11:47 AM IST

रोड रोमिओला मिळालं `व्हेलेंटाईन गिफ्ट`...

`व्हेलेटाईन डे`च्या दिवशी एका रोडरोमिओला चांगलंच गिफ्ट मिळालंय. मुलींची छेड काढणाऱ्या या रोड रोमिओला जमावानं चांगलाच चोप दिलाय.

Feb 14, 2014, 07:55 PM IST