Good News! पुण्याला मिळणार आणखी चार वंदे भारत; 'या' मार्गांवर धावणार
Pune Vande Bharat Express: लवकरच पुण्यातून आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस धावणार. या चार एक्स्प्रेस कोणत्या मार्गावर धावणार जाणून घ्या.
Jan 8, 2025, 10:23 AM IST180 kmph चा वेगात धावली वंदे भारत स्लीपर, तरीही पाण्याचा एक थेंबही खाली पडला नाही, अचंबित करणारा Video
Vande Bharat Train Sleeper: वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्र्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
Jan 3, 2025, 08:55 AM ISTमहाराष्ट्रातून सुटलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भरकटला; गोव्याला निघालेली ट्रेन पनवेल ऐवजी कल्याणच्या दिशेला गेली आणि...
CSMT - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मार्ग भरकटला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटलेल्या CSMT - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने
Dec 23, 2024, 08:59 PM ISTढगांवर तरंगणाऱ्या भारतातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलावरुन धावणार वंदे भारत! स्वर्ग सुखाचा अनुभव देणारा रेल्वे प्रवास
Chenab Railway Bridge :काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेनं जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत. आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्वर्य ठरणार आहे.
Nov 20, 2024, 10:57 PM ISTवंदे भारत ट्रेनचं तिकीट Cancel केल्यास किती पैसे वाया जातात?
vande bharat express : वंदे भारतचं कन्फर्म तिकीट रद्द करायचंय? तिकीट कॅन्सल करण्यासाठीचे काही नियम प्रवाशांना लागू असतात. असाच एक नियम इथंही....
Nov 15, 2024, 08:46 AM IST
Good News! पुण्याला मिळणार आणखी 4 वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणार
Pune New Vande Bharat: पुण्याला आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला 15 वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत.
Oct 21, 2024, 07:09 AM ISTमोठा धक्का! महाराष्ट्रातील 'ही' Vande Bharat Express होणार बंद; 'या' कारणामुळे निर्णय?
Vande Bharat Express Likely To Get Shut On This Route In Maharashtra: एकीकडे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांकडून वंदे भारत ट्रेनची मागणी होत असताना महाराष्ट्रातील एका मार्गावरील वंदे भारत सेवा बंद होण्याची दाट शक्यता आहे.
Oct 3, 2024, 06:48 AM ISTVande Cargo Train First Look: वंदे भारतनंतर आता येणार Vande Cargo; पहिली झलक समोर
नागरिकांना आणखी सुलभ आणि वेगवान प्रवास करता यावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात येत आहे. वंदे भारतनंतर आता वंदे कार्गो ही रेल्वे धावण्यास सज्ज झाली आहे.
Sep 22, 2024, 04:05 PM ISTआज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहिती
Vande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या
Sep 16, 2024, 10:56 AM ISTवंदे भारतचं तिकीट फक्त 30 रुपये? भारतातील पहिली वंदे भारत मेट्रो लवकरच धावणार, पहिला मान कोणत्या शहराला?
Vande Bharat Metro: वंदे भारत मेट्रो आता लवकरच धावणार आहे. 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कसे असेल मेट्रोचा तिकिट दर जाणून घ्या.
Sep 14, 2024, 07:56 AM IST
मालगाडीच्या इंजिनानं खेचली वंदे भारत; Video व्हायरल होताच Indian Railway ची सारवासारव, म्हणे...
Vande Bharat Train : वंदे भारतला मालगाडीनं का खेचावं लागलं? नेमकं झालं तरी काय? व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Sep 10, 2024, 10:37 AM IST
वंदे भारतचा वेग मंदावणार! कोण-कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?
Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग मंदावणार आहे. मात्र त्याचा कोणत्या मार्गावर परिणाम होणार हे जाणून घेऊया.
Jun 26, 2024, 06:49 PM ISTप्रतीक्षा संपली! 'वंदे भारत मेट्रो'चा पहिला लूक समोर, पाहा काय आहेत वैशिष्ट्य
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.
May 7, 2024, 06:11 PM ISTप्रवाशांसाठी गुड न्यूज; लवकरच देशाला मिळणार Vande Bharat Metro, 'या' शहरांत धावणार
Vande Bharat Metro: लवकरच देशाला वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट मिळणार आहे. जुलैमध्ये या ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे.
Apr 30, 2024, 05:13 PM IST'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'
BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Apr 14, 2024, 03:11 PM IST