vande bharat express

मुंबई-कोल्हापूर प्रवास आता 'वंदे भारत'ने! पुण्यातूनही 'या' शहराला करणार कनेक्ट

New Vande Bharat Express in Maharashtra: प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मार्गावर 2 नव्या वंदे भारत सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. या नव्या वंदे भारत महाराष्ट्रातील सातव्या आणि आठव्या क्रमांकाची वंदे भारत असणार आहे.

Mar 6, 2024, 08:53 AM IST

Vande Bharat Express : एका सिगारेटने थांबली सुपरफास्ट वंदे भारत

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये काही प्रवासी कायद्याचं उल्लंघन करून विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्नात करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. त्याच आताही अशाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jan 10, 2024, 09:58 AM IST

मुंबई- संभाजीनगर अंतर 5 तासांत पूर्ण होणार; नव्या वंदे भारतचे वेळापत्रक आणि तिकिटदर जाणून घ्या

Vande Bharat Express: ३० डिसेंबर २०२३  रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले आहे. वंदेभारतचे वेळापत्रक आणि तिकिटदर जाणून घेऊया. 

Dec 30, 2023, 02:53 PM IST

अमृत भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या टॉप 12 सुविधा, पुन्हा पुन्हा कराल प्रवास!

Amrit Bharat Express: अमृत भारतमध्ये 12 स्लीपर आणि 8 अनारक्षित डबे असतील. तसेच 2 डबे सामानासाठी असतील. यात 1800 प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर टॅप, बायोव्हॅक्यूम टॉयलेट, प्रत्येक सीटवर चार्जर, आधुनिक स्विच आणि पंखे आणि प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा असेल.

Dec 26, 2023, 04:42 PM IST

'वंदे भारत'मुळे मुंबई-जालना अंतर होणार कमी! कधीपासून होणार सुरु?

Mumbai-Jalna Vande Bharat Express: मुंबईकरांना वंदे भारत हा जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करून देईल. 

Dec 16, 2023, 06:15 AM IST

'वंदे साधारण' नव्हे आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणा, या ट्रेनमध्ये काय खास? जाणून घ्या

Amrit Bharat Express: भगव्या रंगाच्या या ट्रेनचे इंजिन वंदे भारतसारखे असेल. कोच खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल.

Nov 26, 2023, 07:34 AM IST

वंदे भारत एक्सप्रेसच्या मागे X का लावलं जात नाही? जाणून घ्या खरं कारण

Vande bharat Express : तुम्हाला माहितीये का? वंदे भारत एक्सप्रेसच्या मागे X चिन्ह नसतं. त्याचं कारण म्हणजे या रेल्वेला विभक्त केलं जाऊ शकत नाही. त्याचबरोबर याला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला इंजिन असते.

Nov 20, 2023, 10:00 PM IST

'वंदे भारत'ची रिक्षाला धडक! आईसहीत 2 मुलींचा जागीच मृत्यू; नवऱ्यासमोरच...

Woman 2 Daughters Died In Vande Bharat Accident: हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये या महिलेचा पती बचावला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Oct 30, 2023, 08:46 AM IST

Video: दरवाजे बंद असलेल्या 'वंदे भारत'मध्ये चढण्याचा प्रयत्न; RPF जवानाने काय केलं पाहिलं का?

Vande Bharat Express : पश्चिम बंगालच्या हावडा स्थानकावरील हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मी्डियावर व्हायरल होत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे दरवाजे बंद झाल्यानंतर एका प्रवाशाने धावत गाडी पकडण्याचा प्रयत्न केला.

Oct 11, 2023, 10:51 AM IST

पुण्यातील रेल्वे ट्रॅकवर घातपाताचा कट उधळला; वंदे भारत एक्सप्रेससोबत घडला तसाच धक्कादायक प्रकार

 पुणे विभागात रेल्वे ट्रॅक्सवर मोठमोठ दगड आढळून आल्याचं समोर आलंय. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Oct 6, 2023, 08:34 PM IST

Video : वंदे भारतच्या रेल्वेमार्गावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न; धक्कादायक व्हिडीओ समोर!

Vande Bharat Express Video : कोरोमंडल रेल्वे अपघाताप्रमाणे वंदे भारत रेल्वेचा अपघात (Accident attempt) करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Oct 2, 2023, 05:09 PM IST

14 मिनिटांत स्वच्छ केली Vande Bharat एक्सप्रेस! जपानकडून प्रेरणा घेत कामगिरी; पाहा Video

14 minute Cleanliness Drive In Vande Bharat Express: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत मोहिमेची घोषणा केली आहे.

Oct 2, 2023, 09:38 AM IST