देवासमोर दिवा लावताना या चुका चुकूनही करु नका; लक्ष्मी होईल नाराज
दररोजच्या देवपूजनात दिप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे आहे. मात्र, काही चुकांमुळे मोठे नुकसान होवू शकते.
Aug 9, 2023, 08:54 PM ISTVastu Tips : 'या' गोष्टी घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस
Vastu Tips : प्रत्येकाला पैसा हवा असतो. काही वेळा मेहनत घेऊनही हातात पैसा टिकत नाही. म्हणूनच आज आम्ही इथे काही उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक प्रगतीचा थेट संबंध घराच्या पूर्व दिशा आणि ईशान्य दिशेशी असतो. या गोष्टी घरी योग्य दिशेने ठेवल्यास तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडेल
Jun 16, 2023, 12:06 PM ISTVastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...
Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTvastu tips: घरात सतत होताहेत भांडणं..मुख्य दरवाजात करा हे छोटे बदल.. नांदेल सुख समृद्धी
घरातील सर्वांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते कुटुंबातील कोणालाही कधीच पैशांची कमी भासत नाही. घरात सुख-समृद्धी राहते.
Nov 13, 2022, 07:30 AM IST