veteran actor mohan joshi

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका!

शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या  दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून , सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.

Mar 18, 2024, 04:46 PM IST