video

क्षणभर विराटलाही विश्वास बसत नव्हता की तो Out झालाय; अजिंक्यने पकडला भन्नाट कॅच, पाहा Video

Video IPL 2024 Virat Kohli Catch: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने दमदार सुरुवात केल्यानंतर अचानक आरसीबीची फलंदाजी गडगडली. याच गडबडीमध्ये विराटची विकेट गेली ती एका भन्नाट कॅचमुळे.

Mar 23, 2024, 11:40 AM IST

'...तोपर्यंत मला पप्पा बोलायचं नाही,' सुनील शेट्टीने के एल राहुलला खडसावलं, VIDEO व्हायरल

IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे. 

 

Mar 20, 2024, 02:53 PM IST

Mumbai Indians च्या व्हिडीओमधून हार्दिक विरुद्ध रोहित वाद चव्हाट्यावर? चाहत्यांना वेगळीच शंका

Mumbai Indians Team Video Create Doubt In Fans Mind: मुंबई इंडियन्सच्या संघाने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून बऱ्याच शंका उपस्थित केल्या आहेत. अनेकांनी हा फोटो फारच बोलता वाटत असल्याचं म्हटलं आहे.

Mar 19, 2024, 12:09 PM IST

Mohammed Siraj : 'मी ठरवलं क्रिकेट सोडायचं...', BCCI ने शेअर केला 'मिया सिराज'च्या स्ट्रगलची कहाणी

BCCI Shares Mohammed Siraj Video : मोहम्मद सिराजचा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. याच मोहम्मद सिराजच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mar 13, 2024, 03:35 PM IST

रिल्स बनवण्यासाठी धावत्या लोकलच्या बाजूला उभी राहिली अन्...., धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local : मुंबईची लोकलमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. म्हणूनच लोकला मुंबईकरांची लाइफलाइन म्हटले जाते. मात्र हल्ली याच लोकलमध्ये अश्लील व्हिडीओ,  तरुणींचा रिल्स व्हायरल होताना दिसत आहे. 

 

Feb 27, 2024, 02:40 PM IST

मोबाईलमधील एका व्हिडीओमुळं होऊ शकतो तुरूंगवास; देशात लवकरच नवा कायदा लागू

Viral Video : हातात असणाऱ्या मोबाईलमधून व्हिडीओ शूट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण, एक व्हिडीओ तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावू शकतो. 

Feb 27, 2024, 10:15 AM IST

'मुझे भी डर...'; यशस्वी जैस्वालचा चाहतीबरोबरचा 'तो' Video Viral; कोणाला घाबरतो हा युवा स्टार?

Yashasvi Jaiswal Viral Video With Fan Girl: सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये यशस्वीने 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये 2 दुहेरी शतक झळकावली आहे. याच यशस्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Feb 24, 2024, 10:46 AM IST

Video : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?

Viral Video : इन्स्टाग्रामवर एखादा रील ट्रेंडमध्ये आला की, त्यावर आधारित रील बनवण्याकडेच अनेकांचा कल असतो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यामध्ये मागे नाहीत. 

Feb 22, 2024, 11:49 AM IST

पुण्यात मच्छरांचं वादळ; आकाशापर्यंत उंच उडणाऱ्या रांगा पाहून पुणेकर धास्तावले, पाहा VIDEO

Pune Mosquito tornado: पुण्यात चक्क डांसांचं वादळ आलं आहे. डासांच्या उडणाऱ्या उंच रांगा पाहून पुणेकर धास्तावले आहेत. हा व्हिडीओ केशवनगर आणि खर्डी परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

 

Feb 11, 2024, 12:06 PM IST

Video: 'ए मारणे, समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो...'; पुणे पोलीस आयुक्तांचा गुंडांना दम

Video Pune Police Commissioner Gangsters Parade: संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदार पुत्राबरोबरचे गुंडांचे फोटो शेअर केल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

Feb 7, 2024, 09:10 AM IST