शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी विनायक राऊत यांची नियुक्ती
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सेनेच्या राऊत यांनी नारायण राणेंचा गड उद्ध्वस्त करण्याची कामगिरी केलीय
Jun 15, 2019, 12:43 PM ISTमुंबई - गोवा महामार्गात जाणाऱ्या जमीन मोबदल्याप्रकरणी मंत्रालयात बैठक
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.
Jun 4, 2019, 09:41 PM ISTElection Result 2019 । रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत विजयी, राणे पराभूत
शिवसेनेचे विनायक राऊत यांनी निर्विवाद आघाडी घेत नीलेश राणे यांचा पराभव केला.
May 23, 2019, 07:46 AM ISTकानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?
एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.
May 21, 2019, 10:09 PM ISTकानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?
लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 09:46 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?
राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
May 21, 2019, 06:19 PM ISTकोकणातील दोन मतदारसंघासाठी मतदान सुरु
कोकणातील दोन मतदारसंघासाठी मतदान सुरु
Ratnagiri,Raigad Ground Report On 3rd Phase LS Election Voting At 0930 AM
विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका
विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका
Apr 2, 2019, 08:00 PM ISTरत्नागिरी | विनायक राऊत यांची सुकथनकर समितीला धमकी
विनायक राऊत यांची सुकथनकर समितीला धमकी
Ratnagiri Vinayak Raut Threaten Sukathankar Samiti
मुंबई | शिवसेना स्वबळावर लढण्यास सक्षम - विनायक राऊत
मुंबई | शिवसेना स्वबळावर लढण्यास सक्षम - विनायक राऊत
Jan 31, 2019, 06:10 PM IST'राणेंच्या १० वर्षांच्या राजकारणात ९ जणांचे बळी कुणी घेतले?'
सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या १० वर्षातल्या राजकारणात ९ जणांचा बळी नेमके कुणी घेतले?
Jan 13, 2019, 04:54 PM ISTरत्नागिरीत स्वाभिमान विरुद्ध शिवसेनेत जोरदार राडा
रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा झालाय.
Aug 23, 2018, 05:02 PM ISTकोकणातही पासपोर्ट कार्यालय सुरू
Aug 12, 2018, 10:22 PM IST'साप सोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची धमक मुख्यमंत्र्यांनी का दाखवली नाही?'
चंद्रकांत खैरे यांना झालेला धक्काबुक्की पाहता या आंदोलनात अपप्रवृत्तींनी शिरकाव केल्याची शंकाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
Jul 24, 2018, 08:53 PM ISTनाणार प्रकल्पावरुन स्थानिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
नाणार प्रकल्पावरुन स्थानिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
Apr 23, 2018, 12:04 PM IST