डॉक्टरकी सोडून अभिनय क्षेत्र निवडले, 20 वर्षांच्या कारकिर्दीत मिळाली नाही ओळख, 'छावा'ने नशीब बदललं
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने डॉक्टरची पदवी सोडून निवडले होते अभिनय क्षेत्र. अनेक चित्रपट करून देखील मिळाली नाही ओळख. आता 'छावा'मधून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य.
Feb 15, 2025, 03:25 PM IST