तापमानातील सततच्या बदलाने मुंबईकर हैराण, फ्लूचे प्रमाण वाढले
मुंबई, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात चढ-उताराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. असे बदल व्हायरल इन्फेक्शनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर इन्फ्लूएन्झा, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
Feb 18, 2025, 08:38 AM ISTव्हायरल इन्फेक्शन झालं? गांभीर्याने घ्या ही लक्षणे, वाचा व्हायसरवरील उपाय...
Viral Infection In Maharashtra : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढली आहे. कारण, एका विचित्र साथीच्या संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोकांना बरेच दिवस सर्दी, खोकला आणि ताप असल्याचं दिसून येत आहे.
Jan 7, 2024, 03:39 PM ISTVideo : बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ
Viral Infections increased Due to changing Climate
Jan 22, 2022, 08:50 AM ISTVideo | सध्याच्या लाटेत कोणाला कोरोना संसर्गाचा अधिक धोका?
Children and Old age People Affected by Viral Infections
Jan 13, 2022, 01:25 PM ISTव्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी करा घरगुती उपाय
व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी...
Nov 25, 2019, 08:20 PM IST