IND vs PAK : विराट कोहलीचे ऐतिहासिक 51 वे वनडे शतक अन् अनुष्का शर्माची 'ती' पोस्ट
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील ऐतिहासिक 51 वे शतकही ठोकले. यावर पत्नी अनुष्का शर्माने शेअर केलेली पोस्ट नक्कीच मन जिंकेल.
Feb 24, 2025, 12:29 PM IST