'तु माझ्यासाठी सर्वात महान खेळाडू',Virat Kohli कडून स्टार खेळाडूचे कौतूक
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेश विरूद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते. खुप वेळानंतर त्याच्या बॅटीतून वनडे फॉरमॅटमध्ये शतक आले होते,
Dec 12, 2022, 05:25 PM ISTVirat Kohli: विराटला सरावापासून रोखल्याने असं काही घडलं की...काही मिनिटातच व्हायरल झाला VIDEO
T20 World Cup-2022: टीम इंडिया T20 विश्वचषकापूर्वी जोरदार सराव करत आहे. फलंदाजीबाबत कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Oct 15, 2022, 07:46 AM ISTशतकाचा दुष्काळ संपेना! Virat Kohli च्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह
इग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यातही त्याला खास कामगिरी करता आली नाहीये.
Jul 4, 2022, 06:56 PM ISTएक शतक ५ रेकॉर्ड, नवीन वर्षातही विराट सुसाट!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटचं शतक आणि धोनीच्या अर्धशतकामुळे भारताचा विजय झाला.
Jan 16, 2019, 07:15 PM IST...तर कोहली १०० शतकं पूर्ण करेल!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक केलं.
Jan 16, 2019, 06:40 PM ISTINDvsAUS:तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाकडे १७५ रनची आघाडी
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Dec 16, 2018, 04:37 PM ISTदिल्ली टेस्टमध्ये कोहलीची सेंच्युरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 03:43 PM ISTसलग ४ मालिकांमध्ये ४ द्विशतक ठोकणारा विराट पहिला फलंदाज
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हैदराबाद येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार द्विशतक झळकावले.
Feb 10, 2017, 12:29 PM ISTविराट कोहलीचे शानदार शतक, भारत ३ बाद ३५६
भारत - बांग्लादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३५६ धावा केल्यात.
Feb 9, 2017, 05:58 PM IST'विराट' खेळी, भारताला मिळाला दुसरा सचिन?
विराट कोहली सध्या टीम इंडियाच्या मॅचविनरची भूमिका चोखपण पार पाडतो आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन-डेतही त्यानं आपल्या करिअरमधील १३ वी सेंच्युरी ठोकत भारताला शानदार विजय साकारुन दिला.
Aug 1, 2012, 10:21 AM IST