पावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स
Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.
Aug 3, 2024, 06:23 PM IST'या' पदार्थात खच्चून भरलंय 'व्हिटॅमिन डी', अवघ्या 5 रुपयांत सहज मिळेल
Vitamin D Rich Foods List: 'या' पदार्थात खच्चून भरलंय 'व्हिटॅमिन डी', अवघ्या 5 रुपयांत सहज मिळेल. निसर्गानेही असे अनेक खाद्यपदार्थ दिले आहेत ज्यात व्हिटॅमिन डी भरपूर आहे आणि याच्या नियमित सेवनाने शरीरातील त्याची कमतरता लवकर भरून काढता येते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Apr 26, 2024, 03:00 PM ISTतुमच्या शरीरात व्हिटॅमीन 'डी' चं प्रमाण किती असलं पाहिजे?
तुमच्या शरीरात व्हिटॅमीन 'डी' चं प्रमाण किती असलं पाहिजे?
Apr 23, 2024, 12:34 PM ISTVitamin D साठी उन्हात बसण्याची योग्य वेळ
Vitamin D Tips : जाणून घ्या समस्येवर उपाय
Oct 5, 2023, 03:54 PM IST