voicemsg

शाहरूखनं दिला टि्वटरवरील चाहत्यांसाठी 'ऑडिओ मॅसेज'

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खाननं टि्वटरवर एक कोटी चाहत्यांचा आकडा पार केला असून, टि्वटरवरील आपल्या या चाहात्यांचे आभार मानण्यासाठी शाहरूखनं पहिल्यांदाच 'ऑडिओ टि्वट'चा वापर केला. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यास 'व्हॉईस ब्लॉगिंग' सुरू करण्याचा मनोदय त्यानं व्यक्त केला.

Nov 24, 2014, 09:24 PM IST