अभिनंदन यांची आज सुटका; वाघा बॉर्डरवर होणार स्वागत
अभिनंदन वर्थमान यांना भारतात आणण्यासाठी वायुसेनेचे प्रतिनिधी शुक्रवारी वाघा बॉर्डरवर जाणार
Mar 1, 2019, 07:49 AM ISTवाघा बॉर्डरवर भारतीयांचा जल्लोष
वाघा बॉर्डरवर भारतीयांचा जल्लोष
Wagah Border Today 27th Feb 2019
नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, वाघा बॉर्डरवर 'उरी' सिनेमाची टीम
नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, वाघा बॉर्डरवर 'उरी' सिनेमाची टीम
Beating Retreat Ceremony At Wagah Border
...तेव्हाच भारतासोबत क्रिकेट खेळण्याचा विचार करा, बीसीसीआयनं पाकिस्तानला खडसावलं
कोलकात्यामध्ये आयसीसीची बैठक सुरु आहे.
Apr 24, 2018, 06:04 PM ISTVIDEO: वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी क्रिकेटने भारतीयांसमोर केला वाह्यातपणा
या पाकिस्ताने खेळाडून वाघा बॉर्डरवर विचित्रपणा केला.
Apr 22, 2018, 02:52 PM ISTवाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 08:29 PM ISTधुळ्याचा जवान चंदू चव्हाणची पाकिस्तान करणार सुटका
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बॉर्डरवर गस्त घालत असताना भारतीय जवान चंदू चव्हाण चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर चव्हाण यांना पाकिस्तानी ताब्यात आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यांची सुटका पाकिस्तानने केली असून वाघा बोर्डवरुन ते भारतात परतणार आहेत.
Jan 21, 2017, 02:45 PM ISTभारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द
भारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द
Sep 29, 2016, 07:40 PM ISTभारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आजचा वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा बंद केला आहे.
Sep 29, 2016, 03:10 PM ISTवाघा बॉर्डरवरुन अफगाणिस्तानने पाकिस्तानला खडसावलं
अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी पाकिस्तानला इशाराच देऊन टाकला आहे. जर भारतात जाण्यासाठी अफगानिस्तानच्या व्यापाऱ्यांना वाघा बॉर्डरवरुन जाऊ नाही दिलं तर पाकिस्तानच्या व्य़ापाऱ्यांना मध्य आशियामधील देशांमध्ये जाण्यासाठी उपयोगात येणारा ट्रांजिट रूट देखील बंद केला जाईल.
Sep 11, 2016, 01:20 PM ISTभारत - पाकिस्तान वाघा बॉर्डरवर 'बिटिंग द रिट्रीट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 09:40 AM ISTनवाझ शरीफ यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!
भारत - पाकिस्तान दरम्यान ताणलेले संबंध दिवाळीच्या मुहूर्तावर थोडे सैल झालेले दिसले.
Nov 11, 2015, 07:15 PM ISTपाक जवानांनी नाकरली 'बीएसएफ'नं दिलेली मिठाई
सीमेवर सीमारेषा ओलांडल्यावरून भारत-पाकमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान आज बीएसएफ जवानांकडून मिठाई वाटली गेली. पण, पाकिस्तानी रेंजर्सनं मात्र ही मिठाई स्वीकारण्यास नकार दिलाय.
Jul 18, 2015, 04:32 PM ISTवाघा बॉर्डरवरील रिट्रीट सोहळा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 07:56 PM ISTवाघा बॉर्डरवर भीषण आत्मघाती स्फोट, ५५ ठार, शेकडो जखमी
पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५५ जण ठार, तर २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोरानं या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटानं उडविलं. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
Nov 3, 2014, 06:59 AM IST