तो फोन कॉल अन्... वाल्मिक कराडविरोधात SIT ला सापडला मोठा पुरावा, सुदर्शन घुलेचंही नाव
Beed News Today: बीड मस्साजोग प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. SITच्या तपासाला वेग आला आहे.
Jan 11, 2025, 12:27 PM ISTवाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? बीड नव्हे तर सोलापुरात बंदुकीचा धाक दाखवत...
Walmik Karad Son: वाल्मिक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडदेखील अडचणीत येणार आहे. त्याच्याविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Jan 11, 2025, 09:48 AM ISTस्लिप एपनिया आजार, ऑटो सीपॅप मशीन द्यावी; वाल्मिक कराडची कोर्टात मागणी
Walmik karad to the court demand for 24 hour assistant in custody infection of Sleep apnea disease
Jan 3, 2025, 02:45 PM IST'... तर त्याचा एन्काउंटर होऊ शकतो', वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Beed News: बीड जिल्हातील वातावरण सध्या तापलं आहे. वाल्किम कराडला अटक केल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.
Jan 2, 2025, 11:51 AM IST