वाल्मिक कराडच्या ईडी नोटीसबाबत माहित नाही- मुंडे
Dhananjay Munde On Walmik Karad ED Notice
Jan 7, 2025, 05:10 PM ISTSantosh Deshmukh : राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; 'सगळ्यात पहिले...'
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.
Jan 7, 2025, 04:16 PM ISTवाल्मिक कराडांच्या ईडी नोटीसवर सुरेश धस यांचं वक्तव्य
वाल्मिक कराडांच्या ईडी नोटीसवर सुरेश धस यांचं वक्तव्य
Jan 7, 2025, 03:50 PM ISTWalmik Karad Property: शून्य मोजता मोजता थकून जाल... वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून अधिकारी थक्क! ED ने पाठवली नोटीस
Walmik Karad Property ED Notice: वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयामध्ये 31 डिसेंबर रोजी शरण आला आहे. मात्र या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत असतानाच नवी माहिती समोर आली आहे.
Jan 7, 2025, 11:16 AM ISTसातपुडा बंगल्यांवर धनंजय मुंडेंच्या समोर बैठक झालीः सुरेश धस
Suresh dhas on dhananjay munde and walmik karad
Jan 7, 2025, 11:15 AM ISTगोपीनाथरावांनी असं राजकारण कधी केलं नाही, धनजंय मुंडेंनी राखेतून पैसा...; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. झी 24 तासच्या टु द पॉइंट कार्यक्रमांत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
Jan 7, 2025, 08:06 AM IST
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
Suresh Dhas : बीडमध्ये दोनच मुंडेंविरोधात समाज उभं राहत होतं. पण आज वाल्मिक कराड यांच्यामुळे...त्यात धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...सुरेश धस यांचा टू द पॉईंट मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय.
Jan 6, 2025, 09:46 PM ISTDhananjay Munde : अजित पवार - धनंजय मुंडेंची तासभर चर्चा; भेटीनंतर राजीनाम्यावर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनाम्या द्यावी अशी मागणी सुरु असताना मुंडेंनी तडकाफडकी अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुंडे म्हणाले की...
Jan 6, 2025, 06:13 PM ISTस्लिप एपनिया आजार, ऑटो सीपॅप मशीन द्यावी; वाल्मिक कराडची कोर्टात मागणी
Walmik karad to the court demand for 24 hour assistant in custody infection of Sleep apnea disease
Jan 3, 2025, 02:45 PM IST'अशा लोकांनी थेट...', संतोष देशमुखांच्या भावाचं पोलिसांना खळबळजनक पत्र; वाल्मिक कराडचाही उल्लेख
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.
Jan 3, 2025, 02:34 PM ISTवाल्मिक कराडला Sleep Apnea! झोपेतही मास्क घालावं लागणारा हा आजार काय? वाचा लक्षणं, कारणं
What Is Sleep Apnea: सरपंच संतोष देशमुख हत्येसंबंधित खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप अॅप्नीयाचा त्रास असल्याचं सांगितलं आहे. पण हा स्लीप अॅप्नीया आजार आहे तरी काय?
Jan 3, 2025, 12:00 PM ISTकराडच्या खोलीत सीसीटीव्ही असला पाहिजे, दामानियांची मागणी
Demand For Inquiry Of Walmik Karad On Camera
Jan 3, 2025, 11:45 AM ISTवाल्मिक कराडची सोंगं! CID कोठडीत असताना हवाय 24 तास हेल्पर अन् 'ही' मशीन
Walmik Karad Demad: वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी शरण आल्यापासून सीआयडीच्या ताब्यात आहे. मात्र त्याने एक विनंती अर्ज लिहून कोर्टाकडे एक मागणी केली आहे.
Jan 3, 2025, 11:07 AM ISTवाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन? खासदार बजरंग सोनवणे यांच्या दाव्याने खळबळ
पोलिसांसमोर सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड ज्या गाडीतून पोहोचला, तीच गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती
Jan 2, 2025, 07:50 PM IST'... तर त्याचा एन्काउंटर होऊ शकतो', वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Beed News: बीड जिल्हातील वातावरण सध्या तापलं आहे. वाल्किम कराडला अटक केल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.
Jan 2, 2025, 11:51 AM IST