walmik karad

वाल्मिकचा मुक्काम जेलमध्येच; 2 दिवसांच्या उपचारानंतर वाल्मिकची पुन्हा जेलवारी

Walmik Karad is Back in Jail : पोटदुखीवर उपचार घेतल्यानंतर वाल्मिक कराड पुन्हा एकदा जेल मुक्कामी पोहोचलाय.

Jan 26, 2025, 07:08 PM IST

'...तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या!' वाल्मिक कराडसंदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले

Chhagan Bhujbal Exclusive Interview: छगन भुजबळ हे मागील काही काळापासून नाराज असल्याची जोरदार चर्चा असतानाच त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंबद्दल भाष्य केलं आहे.

Jan 26, 2025, 01:04 PM IST

'आमच्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड वर नका बोलू', अंजली दमानियांना धमकी, पोस्ट करत दिली माहिती

अज्ञातांकडून दमानियांना धमकीचे फोन येत असून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंबाबत न बोलण्याचा धमकी दिली जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केल आहे

Jan 25, 2025, 10:25 PM IST

'महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होतयं', वाल्मिक कराडवर मनोज जरांगे यांचा हल्लाबोल, 'आरोपींच्या बाजूने मोर्चे..

 सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत मनोज जरांगे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे. 

Jan 25, 2025, 04:41 PM IST

वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात? संपत्तीबाबत SIT मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Walmik Karad News: वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. SIT कराडच्या संपत्तीबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर आले आहे. 

 

Jan 25, 2025, 09:33 AM IST
Beed crime Walmik Karad in Hospital for treatment PT4M3S

VIDEO|वाल्मिकच्या पोटदुखीवर अनेकांना संशय

Beed crime Walmik Karad in Hospital for treatment

Jan 23, 2025, 08:40 PM IST

Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट

Walmik Karad :  बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय. 

Jan 23, 2025, 04:02 PM IST

Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?

Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय. 

Jan 23, 2025, 02:14 PM IST