यवतमाळ : वणी शहरात पाणीसंकट
Feb 23, 2018, 01:43 PM ISTदोन महिन्यांपासून येवल्यात पाणीटंचाईच्या झळा
गेल्या दोन महिन्यांपासून येवल्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्यात.
Feb 10, 2018, 08:52 PM ISTधुळे | पाणी नसल्याने उपवरांना वधू मिळणं देखील कठीण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 09:37 PM ISTखोडशी धरणाचे काम अर्धवट, २१ कोटी रुपये पाण्यात
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कृष्णा नदीवरील खोडशी धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र,..
Nov 30, 2017, 10:49 PM ISTरायगड । लोकवर्गणीतून गावक-यांनी राबवली पाणी योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 11:32 AM ISTऐन नवरात्रीत इंदापूरात पाणी टंचाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 11:08 AM ISTजलयुक्त शिवार योजनेमुळे भंडारा , गोंदियातील पाणी प्रश्न सुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 09:17 PM ISTनळपाणी योजना असूनही संगमेश्वर येथे तीव्र पाणीटंचाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 09:24 PM ISTपाणी प्रश्नावर काँग्रेस - स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी
पलूसमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. पाणी प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतल्या वादानंतर आज काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
May 10, 2017, 03:26 PM ISTकल्याण महापालिकेतील २७ गावे, दिव्याची पाणीटंचाई दूर होणार
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील २७ गावे व दिवा परिसरातील भीषण पाणी टंचाईची दखल घेऊन २७ गावांकरता २५ एमएलडी व दिवा भागाकरता १० एमएलडी पाणी वाढवण्याचा निर्णय मंगळवारी येथे घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.
May 3, 2017, 07:11 PM ISTकुकडीचा पाणी प्रश्न चांगला पेटला
जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय.
Apr 29, 2017, 05:59 PM ISTधुळ्यात पाणीप्रश्न पेटला, महिलेने स्वतःला घेतले पेटवून
जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटला, पाणी भरण्यावरुन झालेल्या भांडणात महिलेनं स्वतःलाच पेटवून घेतले. पाण्याच्या एका थेंबासाठीच्या संघर्षातून ही धक्कादायक बाब घडली. दत्ताने गावातल्या या घटनेने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 4, 2017, 07:50 PM ISTकल्याणमधील 27 गावांचा पाणीप्रश्न पेटला
येथील 27 गावांचा पाणीप्रश्न कमालीचा पेटलाय. सर्वपक्षीय नगरसेवकांना अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयात सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन केलं.
Mar 9, 2017, 11:35 PM IST'पुण्याचं पाणी बंद करण्यामागे राजकारण'
पुणेकरांचं पाणी अचानक बंद करण्याच्या निर्णयामागे राजकारणच आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार टीका केली.
Dec 4, 2016, 08:28 PM IST