water problem

प्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पाणी नसल्याने पायपीट!

जिल्ह्यातल्या तारापूर अणुप्रकल्पालगत घिवली गाव. या प्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पिण्याचं पाणी बंद आहे. त्यामुळे गावातल्या महिलांना  ३ ते ४ किलोमीटरपर्यंत दिवस रात्र  पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. 

May 31, 2016, 03:49 PM IST

रत्नागिरीत उपजिल्हा रुग्णालयात पाणीबाणी

रत्नागिरीत उपजिल्हा रुग्णालयात पाणीबाणी

May 11, 2016, 03:56 PM IST

लातूरमध्ये पाण्याने घेतला महिलेचा बळी

जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय महिलेचा पाण्यामुळे बळी गेलाय. चाकूर तालुक्यातील आटोळा या गावात भर उन्हात पाणी घेण्यासाठी रांगेत उभे असताना चक्कर येवून महिलेचा मृत्यू झाला. 

May 4, 2016, 08:00 AM IST

दारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले

दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आधी पिण्यासाठी मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारलाय.

Apr 26, 2016, 11:27 AM IST

दुष्काळग्रस्त लातूरकरांवर आणखी एक संकट

गेल्या ३ वर्षांपासून भयानक दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूरकरांना आता एका नव्या संकटाने घेरलं आहे. बोरींगचं आणि दुषित पाणी प्यावं लागत असल्याने किडणीमध्ये स्टोन होण्याचं प्रमाण वाढलंय.

Apr 11, 2016, 09:53 AM IST

नाशिककरांवर पाणीटंचाई पाठोपाठ आणखी एक संकट

पाणीटंचाई पाठोपाठ आता नाशिकमध्ये साथींच्या रोगांचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. शहरात पाणी कपात सुरु असल्यानं नागरिक पाणी साठवून ठेवतायेत. मात्र ह्याच साठविलेल्या पाण्यातून डेंगूच्या डासांची उत्पती होणायची भीती मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

Apr 5, 2016, 09:40 PM IST

मीरा-भाईंदरचा पाणी प्रश्न सुटणार

मीरा-भाईंदरचा पाणी प्रश्न सुटणार

Apr 4, 2016, 09:14 PM IST

९० वर्षीय महिलेचा पाण्यासाठी आटापीटा

कल्याणच्या मुरारबाग येथे रहाणा-या नव्वद वर्षांच्या राधाबाईंना कळशीभर पाण्यासाठी आटापीटा करावा लागतोय. नियमीत पाणीपट्टी भरूनही राधाबाईंना पाणी मिळत नव्हतं. पुरेसं पाणी सोडावं यासाठी त्यांनी अनेकदा महापिलिका कर्मचा-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीची कुणीही दखल घेईना. अखेर वैतागून त्यांनी पाणीपट्टी भरणंच बंद केलं.. 

Mar 18, 2016, 10:00 PM IST

नाशिककरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार

नाशिक विभागात पाण्याची स्थिती गंभीर आहे. मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ 19 टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच काळात 17 हजार 870 दशलक्ष घनफूट साठा होता.

Mar 15, 2016, 04:59 PM IST

कल्याणमध्ये अभूतपूर्व पाणी समस्या

कल्याणमध्ये अभूतपूर्व अशी पाणी टंचाईची समस्या

Mar 14, 2016, 10:21 AM IST

कल्याणमध्ये दुषित पाणीपुरवठा

कल्याणमध्ये दुषित पाणीपुरवठा

Mar 14, 2016, 09:30 AM IST

पाणी संकटामुळे हॉटेलमालक सावध

पाणी संकटामुळे  हॉटेलमालक सावध

Feb 25, 2016, 09:31 PM IST

येवलामधील पाणीप्रश्न पेटला

येवलामधील पाणीप्रश्न पेटला

Dec 5, 2015, 08:25 PM IST