इंद्रायणी काठी, पाण्याची टंचाई
राज्यातला बहुतांश भाग आज दुष्काळाच्या छायेत असल्याची चिन्ह आहेत. त्याला तीर्थक्षेत्रही अपवाद नाहीत. आळंदीमध्येही सरकारच्या उदासीनतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
Apr 22, 2012, 07:53 PM ISTनाशिकमध्ये पाणीकपातीवरून राजकारण
नाशिकमध्ये पाणीकपातीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झालंय. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पालिकेनं ठोस भूमिका घ्यावी यासाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठी असल्याचा दावा महापौरांनी केलाय.
Mar 31, 2012, 05:46 PM ISTराज्यात पाणी टंचाई, खासगी टँकर खाणार मलई!
फेब्रुवारी महिन्यातच राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईचं संकट ओढवले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे तब्बल सात जिल्ह्यांत टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. पाण्याचं दुर्भिक्ष यावर्षी खूपच लवकर ओढवलंय.
Mar 1, 2012, 05:05 PM ISTपुन्हा पुणेकर, पाणी प्रश्न आणि अजित पवार
पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठी असणार आहे.
Feb 29, 2012, 05:58 PM ISTराष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी
सांगली जिल्ह्यातील तीकोंडी या गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे.
Feb 24, 2012, 06:53 PM ISTउंच टॉवरमुळे मुंबईत पाणी समस्या
दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.
Dec 3, 2011, 03:13 PM ISTमुंबईत ५० % पाणी कपात
मुंबईकरांना शनिवारी १९ नोव्हेंबरला पन्नास टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे.
Nov 17, 2011, 07:34 AM ISTटीएमटीच्या बसनं केला पाण्याचा वांदा
ठाणे शहरात टीएमटीच्या बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पाण्याच्यापाईपलाईनवर बस धडकल्याने पाईपलाईन फुटली.
Nov 14, 2011, 05:51 AM ISTपुण्यात पाण्याचा ‘लोड’ कमी
लोडशेडिंगचा परिणाम पुण्यात पाणीपुरवठ्यावर झाला आहे. आज कमी दाबानं पाणीपुरवठा केला गेला. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगचा फटका पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला बसल्याने पाणी कमी दाबानं सोडावे लागलं आहे.
Oct 12, 2011, 08:24 AM IST