मनमाड | तुमच्या पेट्रोल टाकीत पाणी आहे का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 10:49 PM ISTराज्यात पाणी महागले, सरकारने केली भरमसाठ वाढ
राज्यातील पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पाणी महागले आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बिअर उत्पादक उद्योगांसाठी पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आलाय. एक हजार लीटरला १६ रुपयांवरून १२० रुपये असा दर करण्यात आलाय.
Jan 19, 2018, 05:49 PM ISTयवतमाळ | पांढरकवडा तालूक्यातील खैरगाव बुद्रुक ग्रामस्थांमध्ये पिण्याच्या पाण्याची दहशत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 05:47 PM ISTफ्लोरोरिसच्या नियंत्रणासाठीच्या नियमांंचा भंग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 02:19 PM ISTजमिनीखालून अचानक आलं उकळतं पाणी, आणि...
पिंपरी-चिंचवड शहरात आज एक धक्कादायक घटना घडली... जमिनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागल्यानं इथं एकच खळबळ उडाली.
Dec 13, 2017, 10:23 PM ISTजमिनीखालून अचानक आलं उकळतं पाणी, आणि...
जमिनीखालून अचानक आलं उकळतं पाणी, आणि...
Dec 13, 2017, 08:47 PM ISTकोल्हापूर | भ्रष्टाचार लपविण्याचा वनविभागाचा केविलवाना प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 08:56 AM ISTओखीच्या पावसामुळे कोकणाला तडाखा, अंबा पिकाचे नुकसान
ओखी वादळाचा कोकणाला जोरदार फटका बसलाय. अचानक आलेल्या पावसामुळे केवळ कोकणच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजालाच फटका बसला आहे. मात्र, प्रामुख्याने अंबा, स्ट्रॉबेरी, कांदा, द्राक्ष पिकांना फटका बसल्याचे पहायला मिळत आहे.
Dec 5, 2017, 04:00 PM ISTओखी वादळाचा गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारालाही तडाखा
राहुल गांधींच्या सभेवरही अनिश्चिततेचे सावट
Dec 5, 2017, 01:08 PM ISTओखीचा तडाखा; अनेक ठिकाणी शेत पिकांना फटका, शेतकरी हैराण
ओखी वादळाचा मनमाडला जोरदार फटका बसलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय.
Dec 5, 2017, 12:45 PM ISTओखी चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने
ताशी 18 किलोमीटर वेगानं हे वादळ सुरतच्या दिशेनं पुढे जात असल्याची माहिती हवामान खात्यानं आज दिली आहे.
Dec 5, 2017, 11:19 AM ISTओखी चक्रीवादळ: सागर किनाऱ्यांवर 3 नंबर बावटा लावण्याचे आदेश
वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बंदर विभागाने ३ नंबरच्या बावट्याचे आदेश दिले आहेत.
Dec 5, 2017, 09:56 AM ISTओखी चक्रीवादळ: मुंबईसह उपनगरातही दमदार पाऊस
नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथमध्येही पाऊस बरसला. काही ठिकाणी पावसाची रिमझीम सुरूच आहे.
Dec 5, 2017, 09:29 AM ISTओखी चक्रवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 20 ते 25 फुटांच्या लाटा
ओखी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसलाय.. समुद्राच्या अजस्त्र लाटा किना-यावर धडकू लागल्यात.. या लाटांमुळे मांडवी किना-यालगतच्या काही घरांमध्ये रात्री पाणी शिरलंय.. या लाटांचा आवाज मोठा विचीत्र येतो आहे. या लाटांची उंची तब्बल 20 ते 25 फूट इतकी होती.
Dec 5, 2017, 09:08 AM ISTझी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं
झी मिडीयाच्या दणक्याने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दुष्काळी उंबर्डे गावाला पाणी मिळालयं.
Dec 4, 2017, 10:00 PM IST