ways to stop menstrual leaking

पीरियड्समध्ये कपडे घाण होण्याची भीती वाटते? तर हे '3' पर्याय आहेत फायदेशीर

menstrual leaking: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना केवळ वेदनाच नाही तर कपड्यांवर डाग पडण्याची भीतीही असते, ज्यामुळे कुठे बाहेर जाताना त्यांची चिंता वाढते. कपड्यांना गळतीच्या डागांपासून वाचवण्यासाठी या '3' पर्यायांचा वापर करा. 

Jan 24, 2025, 05:55 PM IST