महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. कोकणाला पावसाने झोपडले आहे. तर, पुण्यासह विदर्भातही पावसाने धुमाकुळ घातला आहे.
Jul 19, 2023, 08:55 AM ISTMaharashtra Rain Updates : घाटमाथ्यावर 'रेड' तर, मुंबईत 'ऑरेंज अलर्ट'; घराबाहेर पडण्याआधी वाचा पावसाची बातमी
Maharashtra Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं आता त्याची पकड आणखी भक्कम केली असून, हा संपूर्ण आठवडा पाऊस गाजवणार आहे.
Jul 19, 2023, 06:37 AM IST
Maharashtra Rain : घराबाहेर पडू नका, पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी!
Maharashtra Rain Updates: पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच राज्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
Jul 18, 2023, 03:40 PM ISTMaharashtra Rain : मुंबईत मुसळधार! विदर्भासह कोकणात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : आठवड्याची सुरुवातही पावसानं दणक्यात केली असून, पुढील काही दिवसही पावसाचे हेच तालरंग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं कोकण विदर्भात पावसाच्या सरी बरसणार हे नक्की
Jul 18, 2023, 07:06 AM IST
Weather Today : 'या' राज्यांमध्ये 3 दिवस मुसळधार पावसासोबत पूराचा धोका, हवामान खात्याचा इशारा
Monsoon Update India : महाराष्ट्रासह देशातही पाऊस सक्रीय झाला असून काही राज्यांमध्ये 3 दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Jul 17, 2023, 07:26 AM ISTपूरग्रस्त दिल्लीसमोरील संकट वाढणार! Yellow Alert जारी; दिल्लीकरांचा विकेण्डही पावसातच
India Weather Update: मागील आठवड्याभरामध्ये उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसहीत दिल्लीमध्येही जोरदार पाऊस बरसला. शनिवारीही दिल्लीत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Jul 15, 2023, 08:15 AM ISTMaharastra Monsoon Updates: शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुढील 4 दिवसात राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
Maharastra Rain forecast 2023: पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचे कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भ काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
Jul 13, 2023, 10:06 PM ISTSonu Sood आला अभिनेत्रीच्या मदतीला धावून... अशी कामगिरी केली की कराल पोटभरून कौतुक
Sonu Sood Neha Dhupia: अभिनेता सोनू सूद हा कायमच आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो सोबतच त्याचे समाजकार्यही प्रत्येकाच्या लक्षात राहते. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या मदतीला सोनू सूद धावून आला आहे.
Jun 30, 2023, 08:00 PM ISTPune Rain | पुण्यात मुसळधार पाऊस, रस्त्याच्या संथगती कामामुळे वाहनचालकांना फटका
rain alert in pune Satara Road Waterlogging
Jun 30, 2023, 10:25 AM ISTमुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 30, 2023, 10:20 AM ISTमुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार?, घराबाहेर पडताना काळजी घ्या
Monsoon Update : संपूर्ण राज्यात आता मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देताना हवामान विभागाने ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 02:15 PM ISTMonsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा
Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jun 25, 2023, 08:15 AM ISTपाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट
Maharashtra Mansoon Update : अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Jun 23, 2023, 07:25 AM ISTपुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
Maharashtra Mansoon Update : राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. जून महिना संपत आला असला तरी अद्यापही मान्सूनने दडी मारली आहे. आता पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Jun 21, 2023, 11:51 AM ISTWeather Update : गेला मान्सून कुणीकडे? तापमान वाढीमुळे मुंबईसह राज्यातील 6 शहरं होरपळली
Maharashtra Weather Update : केरळातून महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यापर्यंत आलेला मान्सून काही समाधारानकारक वेगानं पुढे सरकला नाही. त्यातच मुंबईसह राज्यातील तापमानवाढीमुळं आता नागरिक प्रचंड हैराण होऊ लागले आहेत.
Jun 21, 2023, 07:40 AM IST