मॅट्रीमोनिअल साईटवर लग्नाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक
उच्च शिक्षित असूनही कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकीला बळी पडण्याचा प्रकार मुंबईत घडलाय. परदेशी नागरीक असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका महिलेला तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा एका टोळीने घातलाय. मॅट्रीमोनिअल वेबसाईटवर खोटे प्रोफाईल बनवून व्यवसायाकरीता पैसे पाहिजे असल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आलीये. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
Oct 15, 2015, 05:08 PM ISTसायबर वॉर... कळ काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हॅकर्सनं शिकवला धडा!
केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट पाकिस्तानच्या हॅकर्सकडून हॅक झाल्याचं नुकतंच समोर आलं. यानंतर खवळलेल्या भारतीय हॅकर्सच्या एका ग्रुपनंही पाकिस्तानच्या जवळपास २५० हून अधिक वेबसाईटस हॅक केल्यात. यामध्ये, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईट तसंच पाकिस्तानी रेल्वेच्या वेबसाईटचाही समावेश आहे.
Sep 29, 2015, 04:56 PM ISTइंटेक्सचा थ्रीजी सपोर्टिव्ह स्वस्त आणि मस्त फोन...
भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्स लवकरच आपला एक स्वस्त आणि मस्त फोन बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. या फोनचं नाव आहे 'एक्वा व्ही 5'... इंटेक्सच्या वेबसाईटवर सध्या हा फोन पाहायला मिळतोय.
Sep 1, 2015, 01:01 PM ISTडेटिंग वेबासाईट हॅक; जोडीदारांना फसवणाऱ्यांना शॉक!
ऑनलाईन डेटिंग साइट 'अॅश्ले मेडिसन' हॅक करण्यात आलीय. यामुळे, आपले अनैतिक संबंध जगजाहीर होण्याच्या भीतीनं लाखो भारतीय धास्तावलेत.
Aug 26, 2015, 02:36 PM ISTटोलची पोलखोल होणार, माहिती वेबसाईटवर बंधनकारक
टोलची पोलखोल होणार, माहिती वेबसाईटवर बंधनकारक
Jul 24, 2015, 09:53 PM ISTDabewale.com वर आता, ऑनलाईन मागवा डबे!
गेल्या १२५ वर्षांपासून मुंबईकरांना घरच्या जेवणाचा आनंद देणाऱ्या डबेवाल्यांनी आता आधुनिक रुपात समोर यायचा निर्णय घेतलाय. लवकरच Dabewale.Com या वेबसाईट मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.
Jul 23, 2015, 04:45 PM ISTचीनमध्ये ऑनलाइन स्पर्म विक्रीचा अजब धंदा
डिजिटल मार्केटिंगच्या जगात ऑनलाईन शॉपिंगला पर्याय नाही. पण तुम्ही ऑनलाईन स्पर्म शॉपिंगबद्दल ऐकलंय का?
Jul 23, 2015, 02:25 PM ISTSHOCKING : 'फ्लिपकार्ट' वेबसाईट बंद करणार!
Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाईट केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे.
Jul 7, 2015, 03:28 PM ISTपंतप्रधानांना थेट करा ई-मेल...
'पीएमओ' अर्थात पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट आता एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. तसंच ही वेबसाईट वापरणाऱ्यांना याचा वापर करण्यासाठीही सोप्पं होईल.
May 28, 2015, 05:02 PM ISTमहानायक काढणार हरिवंशराय बच्चन यांची वेबसाईट
महानायक अमिताभ बच्चन यांचे वडिल दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने लवकरच वेबसाईट सुरू करणार आहेत. इंटरनेटच्या जालात हरिवंशराय बच्चन यांनी निर्माण केलेल्या कविता आणि इतर संग्रहांची संपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ असावे असं महानायक अमिताभ बच्चन यांन वाटतंय.
Apr 30, 2015, 09:08 PM ISTनवी मुंबई पालिका निवडणुकीत शेकापची एंट्री, हायटेक प्रचारावर भर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 10:17 AM ISTव्हॉटसअपनंतर आता फेसबुक मॅसेंजरचंही 'वेब व्हर्जन' लॉन्च
तुम्ही फेसबुक मॅसेंजर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता, हे मोबाईल अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला केवळ मोबाईलवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.
Apr 11, 2015, 05:44 PM ISTशाळेच्या 'ऑनलाईन प्रवेश' प्रक्रियेत गोंधळ
शाळेत मोफत 'ऑनलाईन प्रवेश' प्रक्रियेत गोंधळ
Feb 27, 2015, 10:14 PM ISTठाणे महापालिकेची मराठी वेबसाईट लॉन्च
ठाणे महापालिकेची मराठी वेबसाईट लॉन्च
Feb 12, 2015, 10:25 AM ISTएक अजब स्पर्धा, 'कोण होणार पॉर्नस्टार'
कदाचित ही जगातील सर्वात विचित्र स्पर्धा असेल, याविषयी आपण कल्पनाही करू शकत नाहीत. मात्र अमेरिकेतील '९७ एक्स' या रेडिओने 'पॉर्नस्टार' बनण्याची संधी देण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे.
Jan 21, 2015, 07:27 PM IST