'मुलीचं लग्न अर्ध्यात सोडून निघालो होतो,' अनुराग कश्यपने पहिल्यांदाच केला खुलासा, '10 दिवसांपासून फक्त...'
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप 11 डिसेंबर रोजी शेन ग्रेगोइरशी विवाहबद्द झाली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर आपल्याला तेथून निघून जायचं होतं असं अनुरागने सांगितलं आहे.
Feb 6, 2025, 05:58 PM IST
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल; 16 वर्षांच्या अभिनेत्रीने जिंकली मनं
नुकताचं डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघ वधु-वराच्या रुपात आहे. डिंपल कपाडिया नववधूच्या पोषाखात खूप सुंदर दिसत आहे. तर पाहुयात यांचा हा व्हायरल फोटो.
Dec 19, 2024, 03:47 PM IST
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम: श्वेता पैच्या लग्नातील कौटुंबिक फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. मात्र, या जोडप्याने नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावून आणि कौटुंबिक फोटो काढून या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
Dec 7, 2024, 05:28 PM IST
'मी तुझी...', रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या?
Alia Bhatt : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा तिच्या लग्नाच्या आधी तिला नीतू कपूर यांनी काय सांगितलं याचा खुलासा केला आहे.
Oct 15, 2024, 11:56 AM IST