रेशनिंगच्या मालाचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात
रेशनिंगमध्ये अनेक ठिकाणी माफियाराज पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेकांचं धान्य आणि साखर परस्पर बाजारात विकली जातेय, या माफियांना आळा घालण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून रेशनिंग कार्ड थेट आधारकार्डला लिंक अप करण्याचं काम सुरू आहे.
Nov 19, 2014, 07:07 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टींची भूमिका महत्त्वाची
पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टींची भूमिका महत्त्वाची
Sep 22, 2014, 10:35 PM ISTनाथाभाऊंना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? यावर जरी जाहीरपणे खल सध्या होत नाहीय. पण, याच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचाही घोडा दौडत असल्याचं समोर आलंय.
Sep 3, 2014, 10:19 AM ISTलोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.
Apr 17, 2014, 12:23 PM ISTविजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार
विजापूरजवळ खासगी बस आणि जीप यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत १८ प्रवासी जागीच ठार झालेत. दुर्घटनाग्रस्त जीप गुलबर्ग्याहून विजापूरला जात होती.
Jul 22, 2013, 09:33 PM ISTपेटवा पेटवी
काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.
Nov 14, 2012, 05:33 PM ISTबदनामीचे षडयंत्र - उदयनराजे
खोट्या घटनेत गुंतवून बदनामी करण्याचे षडयंत्र काही झारीतील शुक्रचार्यांनी रचले आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
Nov 5, 2011, 01:25 PM IST