MUMBAI RAINS LIVE : तीनही मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीने
मुंबई आणि उपनगरांत झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
Jul 21, 2015, 09:59 AM ISTचर्चगेटवर लोकल डेड एंडला धडकली
Jun 28, 2015, 02:20 PM ISTदहा तासानंतर धावली मुंबईत पहिली लोकल
दहा तासानंतर धावली मुंबईत पहिली लोकल
Jun 19, 2015, 06:50 PM ISTपश्चिम रेल्वे बसवणार महिला डब्यात सीसीटीव्ही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:44 AM ISTपश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'
पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'
May 28, 2015, 08:11 PM ISTमोनोडार्लिंगनंतर प्रवाशांच्या सेवेसाठी 'पिंकी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 08:43 PM IST'आय लव माय तिरंगा' अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 09:33 AM ISTमुंबईकरांसाठी खुशखबर! ३१ डिसेंबरला ‘मरे’, ‘परे’च्या विशेष लोकल
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचं स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं आठ तर मध्य रेल्वेनं चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 31, 2014, 08:42 AM ISTमध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 3.15 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तर हार्बर लाईनवर सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या तसंच तेथून सीएसटीला निघणाऱ्या लोकल सकाळी 10.15 ते दुपारी 3वाजेपर्यंत धावणार नाहीत.
Jul 27, 2014, 09:10 AM ISTओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 02:10 PM ISTओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोगेश्वरीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळं अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jul 1, 2014, 12:51 PM ISTमुंबईतील रेल्वेचे 22 ठिकाण धोकादायक, होणार बंदोबस्त
पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची 22 धोकादायक रेल्वे ठिकाणं ही अपघात मुक्त करण्यासाठी `मुंबई रेल्वे विकास महामंडळ` (एमआरव्हीसी) आता काम करणार आहे. जोगेश्वरी-गोरेगाव, ठाणे-कळवा स्टेशनदरम्यान रूळ ओलांडताना दरवर्षी सुमारे ७७ प्रवासी अपघातात आपला जीव गमावतात.
May 18, 2014, 06:42 PM ISTतत्काळ तिकिटांसाठी नवी योजना... प्रथम 25 जणांना प्राधान्य!
तात्काळ तिकीटांमध्येही होत असलेली दलालांची घुसखोरी बंद करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक अनोखा मार्ग काढला आहे.
May 7, 2014, 10:16 AM ISTधक्कादायक : रेल्वेत घुसून महिलेला चाकूनं भोसकलं
मुंबईत पहाटेच्या सुमारास रेल्वेच्या डब्यात घुसून एका महिलेला एका अज्ञात इसमानं चाकूनं भोसकल्यानं एकच खळबळ उडालीय.
Mar 22, 2014, 12:28 PM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेय. पेंटाग्राफला आग लागल्याने गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा धावत आहेत.
बोरीवली येथे पेंटाग्राफला आग लागल्याने गाड्यांचा खोळंबा झालाय.