बिहार नव्हे मुंबई! दोन ट्रॅकमध्येच कुटुंबांनी थाटला संसार; कारवाईच्या नावाखाली अधिकाऱ्यांची उडवाउडवी
Mumbai Local : मुंबईतील माहीम जंक्शन रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
Jan 27, 2024, 08:52 AM ISTएक अंदाज चुकल्याने 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा ट्रॅकवर मृत्यू; दोघांच्या कुटुंबियांना मिळणार 40 लाख
Western Railway Employees Run Over By Local Train: प्रशासनाने वारंवार विनंती केल्यानंतरही एका महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या तिघांना प्राण गमावावे लागल्याचा आरोप पश्चिम रेल्वे मजदूर संघाने केला आहे.
Jan 24, 2024, 10:00 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवरील 6 लोकलच्या वेळेत बदल, वाचा बदललेले वेळापत्रक
Mumbai Local Train Time Table: मुंबई लोकलच्या वेळांमध्ये काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. 4 जानेवारीपासून हे बदल करण्यात आले आहेत.
Jan 5, 2024, 11:23 AM ISTरविवारी घराबाहेर पडण्याआधी विचार करा! मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळपासून मेगाब्लॉक
रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर फार महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका. अन्यथा तुम्हाला ताटकळत राहावं लागू शकतं.
Dec 16, 2023, 04:23 PM IST
एका बुक्कीत दात पाडला; बोरिवली स्टेशनवर तरुणीची रेल्वे टीसीला मारहाण
बोरिवली रेल्वे स्थानकात अत्यंत विचित्र घटना घडली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका तरुणीने रेल्वे टीसीला मारहाण केली आहे.
Nov 27, 2023, 09:26 PM ISTMumbai News : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर निघताय? आत्ताच समजून घ्या.. कसा असेल मेगा ब्लॉक!
Sunday Megablock In Mumbai : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ५.११.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.
Nov 3, 2023, 09:08 PM ISTनुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ
Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे.
Oct 30, 2023, 07:00 AM IST
रविवारी रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप; ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक बंद
Mumbai Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 28, 2023, 09:48 AM ISTमध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल 'या' वेळेत धावणार
Mumbai Local Train Update: वेस्टर्न रेल्वेवर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचबरोबर आता मध्य रेल्वेनेही ब्लॉक आयोजित केला आहे.
Oct 27, 2023, 01:27 PM ISTRail Update | पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; मरीन लाईनजवळ रेल्वेची कपलिंग तुटल्याने खोळंबा
Mumbai Western Railway Derail At Marinelines
Oct 22, 2023, 02:15 PM ISTदिवाळी आधीच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा धक्का! 42 मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द
Festive Season Train Cancellation : सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवरील रेल्वे ट्रॅकच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Oct 21, 2023, 05:46 PM ISTभारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, मुंबईतून दोन विशेष ट्रेन धावणार; प्लॅन जाणून घ्या
ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधील सर्वात बहूचर्चित सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. येत्या 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जात आहे.
Oct 11, 2023, 12:55 PM ISTMumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास....
रविवार म्हटलं की, Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांपुढं अडचणींचा डोंगर उभा राहतो. कारण, या दिवशी अनेकांचाच खोळंबा होतो. निमित्त ठरतं ते म्हणजे मेगाब्लॉकचं.
Sep 30, 2023, 11:30 AM IST
धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.
Sep 15, 2023, 01:03 PM ISTगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Sep 3, 2023, 11:58 AM IST