Video : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर घडला धक्कादायक प्रकार; एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्या
Mumbai News : पश्चिम रेल्वेवर मोठा अनर्थ टळला आहे. दोन लोकल एकाच ट्रॅकवर समोरा समोर आल्या.
Jan 15, 2025, 07:50 PM ISTलोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून दररोज हजारो लोक प्रवास करतात. मात्र त्यातील अनेक जण विनतिकिट प्रवास करतात त्यावर बडगा उगारण्यासाठी एक प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला आहे.
Jan 8, 2025, 11:30 AM ISTवांद्रे टर्मिनसमध्ये आता तीन पार्किंग लाइन तयार होणार, प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?
Mumbai Local News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. वांद्रे टर्मिनसमध्ये तीन पार्किंग लाइन तयार करण्यात येत आहेत.
Dec 25, 2024, 12:18 PM ISTरविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती...
Dec 21, 2024, 09:30 AM IST
पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण...
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अलीकडेच पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या 13 नवीन फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र त्यावरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
Dec 2, 2024, 02:00 PM IST
पश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णय
नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेचे खूप महत्त्वाचे अपडेट्स. पश्चिम रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय, तसेच मेगा भरतीबाबत महत्त्वाची माहिती.
Dec 1, 2024, 08:30 AM ISTमुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Nov 30, 2024, 09:09 AM IST
भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.
Nov 27, 2024, 07:41 AM IST
मुंबईकरांसाठी Good News! पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या लोकल दाखल, आता प्रवास होणार आरामदायी
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ताफ्यात नव्याने लोकल दाखल झाली आहे.
Nov 21, 2024, 07:37 AM ISTरविवारी घराबाहेर पडताय? रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे TimeTable पाहा
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
Nov 16, 2024, 07:09 AM IST'रेल्वे मे मराठी नही चलेगा', पश्चिम रेल्वेवर टीसीचा मुजोरपणा; मराठी बोलण्यास सांगणाऱ्या दांपत्याला डांबून ठेवलं
Nalasopara Ticket Collector: नालासोपाऱ्यात टीसीने मराठी दांपत्यावर दादागिरी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्याने दांपत्याकडून रेल्वेत मराठी बोलणार नाही असं लेखी लिहून घेतल्याचा आरोप एकीकरण समितीने केला आहे.
Nov 5, 2024, 03:41 PM IST
ट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या!
Western Railway Mumbai: वांद्रे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2024, 02:45 PM ISTकोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन Timetable
Kokan Railway Timetable: कोकण रेल्वेने आता वेळापत्रकात बदल केला आहे. कोकण किंवा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी एकदा हे वेळापत्रक पाहाच.
Oct 30, 2024, 08:46 AM IST
वांद्रे स्थानतातील दुर्घटनेनंतर मध्य-पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; दादर, बोरीवली, ठाणे कल्याण स्थानकात...
Bandra Stampede: वांद्रे स्थानकात घडलेल्या चेंगराचेंगरीत नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर आता मध्य व पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 28, 2024, 08:04 AM ISTमुंबईकरांसाठी गुड न्यूज! कल्याण-कसारा लोकल आता सुपरफास्ट होणार, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Local Train News: मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कसारा घाटातील ब्लॉकचे काम पूर्ण झाले आहे.
Oct 22, 2024, 10:26 AM IST