what is armaan verma doing now

हाच का तो? Ra.one मध्ये शाहरूख खानसोबत दिसणाऱ्या 'या' मुलाला आता ओळखताच येईना

Raone child artist : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या ऑनस्क्रीन मुलाची. तुम्हाला माहितीये का की आता तो फारच मोठा झाला असून त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 19, 2023, 08:51 PM IST