ड्राय आईस नक्की काय आहे? ज्याच्या सेवनाने आल्या रक्ताच्या उलट्या
कोरडा बर्फ म्हणजे काय? तो कसा बनवला जातो आणि तो माणसांसाठी किती घातक ठरू शकतो? याबद्दल जाणून घेऊया.
Mar 5, 2024, 07:58 PM ISTड्राय आईस म्हणजे काय? जो खाल्ल्याने रेस्तरांमधील लोकांना झाल्या रक्ताच्या उलट्या
What is Dry Ice : गुरुग्राममधल्या एका रेस्तरांमध्ये ग्राहकांना माऊत फ्रेशनर म्हणून ड्राय आईस आणून दिला. हे खाल्ल्याने ग्राहकांची तब्येत बिघडली. काही ग्राहकांना उलट्या आणि रक्तस्त्राव सुरु झाला. लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Mar 5, 2024, 07:45 PM IST