पुरुषांनो, थंडीत खा पालक! दिसतील 'हे' चमत्कारीक फायदे
Benefits Of Eating Spinach: पालक खाल्ल्याने कामवासना सुधारते आणि लैंगिक इच्छा कमी होते. हे शुक्राणू वाढवण्यास मदत करते आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. पालक खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी देखील सुधारते. यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्याही दूर होते. पालक खाल्ल्याने रक्तवाहिन्या उघडण्यास आणि लिंगात रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.
Dec 2, 2023, 05:03 PM ISThealth tips : तुम्हीही चिकनसोबत 'हे' पदार्थ खात आहात? वेळीच थांबवा नाहीतर...
Food To avoid while eating chicken: आपल्या सगळ्यांनाच चिकनचे (chicken) प्रदार्थ खायला आवडतात. मासेही (fish) आपल्याला फार आवडतात. चिकन खाताना (health news) आपल्याला काही पथ्यही पाळावी लागतात.
Nov 26, 2022, 06:57 PM ISTसुरक्षित राहण्यासाठी WHO ने पहिल्यादाच जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना
स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे.
May 11, 2020, 01:03 PM ISTमळमळ, उलटीचा त्रास होत असल्यास खावे हे ६ पदार्थ
पित्त किंवा मळमळ होणे. किंवा अनेकांना प्रवासात उलट्यांचा त्रास होतो. अशावेळी पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. मात्र डोक्याला जखम झाल्यानंतर उलटी होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मात्र ताण-तणाव, भीती, पचनाच्या त्रासामुळे उलटी होत असल्यास हे '6' पदार्थ खाल्ले पाहिजे.
Oct 31, 2016, 08:17 PM IST