व्हॉट्सअॅप वापरत असाल तर सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 10:30 PM ISTव्हॉट्सअॅपमुळे होतोय झोपेवर परिणाम
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांची झोप कमी झाल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी सहा ते ८ तासांची झोप आवश्यक असते.
Mar 19, 2017, 07:22 PM IST'व्हॉट्सअॅप'चा पारदर्शक कारभार! फोटो कोणी बघितला ते कळणार
सगळीकडे सध्या पारदर्शकतेची चर्चा सुरु असताना व्हॉट्सअॅपनं मात्र हा मुद्दा भलताच गांभिऱ्यानं घेतला आहे.
Feb 26, 2017, 04:55 PM ISTनोटबंदीने हैराण झाले असाल तर व्हॉट्सअॅपवर करा तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालय, पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन येथे जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँकांना जुन्या नोटा बदलून देण्याचे किंवा खातेदारांना जुन्या नोटा खात्यात जमा करण्याची मुभा देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Nov 17, 2016, 08:58 PM ISTव्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, सात जणांवर क्राईम अंतर्गत कारवाई
व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Oct 14, 2016, 06:43 PM ISTव्हॉट्स अॅपवरच्या भांडणानंतर मित्राला भोसकलं
व्हॉट्स अॅपवरच्या ग्रुपवर झालेल्या भांडणाच्या रागातून एका मित्रानं दुसऱ्याला भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.
Sep 4, 2016, 09:16 PM ISTव्हॉट्सअॅपवरुन दंगल पसरवणाऱ्याला कल्याणमध्ये अटक
व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर पाठवून बिहारमधल्या छपरा जिल्ह्यात दंगल माजवणा-या मुख्य आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य मआरोपी मोहम्मद मुबारक मोहम्मद सादिक असं त्याचं नाव आहे.
Aug 14, 2016, 04:28 PM ISTकाँग्रेस महिला जिल्हाध्यक्षाने माजी मंत्र्यांना पाठवले अश्लील फोटो
जमशेदपूरमध्ये काँग्रेसच्या एका महिला जिल्हाध्यक्षाला पदावरुन हकलण्यात आलं आहे. मंजीत आनंद या महिलेने एका माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्याला व्हॉट्सअॅपवर काही अश्लील फोटो पाठवले. यानंतर हे फोटो संपूर्ण काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल झाले.
Jun 15, 2016, 07:06 PM ISTदहावीच्या निकालाबाबतच्या त्या मेसेजचं सत्य
दहावीचा निकाल एक जूनला लागणार आहे, असा मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर फिरत होता.
May 30, 2016, 10:08 PM ISTव्हॉट्सअॅपवरच्या या मॅसेजपासून सावधान !
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या प्रत्येकाने काही गोष्टींपासून सावध असणं गरजेचं आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झालाय. ज्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅप गोल्ड व्हर्जन अपडेट करायचं आहे का असं विचारलं आहे. या मॅसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा पर्सनल डेटा चोरी होऊ शकतो. असा मॅसेज आला तर त्याला ओपन करु नका आणि डिलीट करुन टाका.
May 24, 2016, 04:09 PM ISTव्हॉट्सअॅपने दिली ही खुशखबर, आखणी एक नवे अॅप लॉन्च
सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपची चलती आहे. आपल्या यूजर्सला खूश करण्यासाठी व्हॉट्सअॅपने आता डेस्कटॉप अॅप लॉन्च केलेय. त्यामुळे घरी मोबाईलवर आणि ऑफिसमध्ये डेस्कटॉपवर हे नवे अॅप वापरता येणार आहे.
May 12, 2016, 07:28 PM ISTआत्महत्येपूर्वीचं प्रत्युषाचं व्हॉट्सअॅप स्टेटस
बालिकावधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या संशयास्पद मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
Apr 1, 2016, 11:18 PM ISTसावधान ! व्हॉटस् अॅपवर तुमची होऊ शकते फसवणूक
आजपर्यंत फेसबूक, ट्विटर किंवा जीमेल अकाऊंट हॅक होत होते.
Feb 7, 2016, 08:51 AM ISTखूशखबर ! फेसबूक आणि व्हॉट्सअॅप होणार एकमेकांशी कनेक्ट
फेसबूक आणि व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जगात मोठी आहे. आज व्हॉट्सअॅपमुळे फेसबूकवर चॅट करणं जरा कमीच झाले आहे. तरीही फेसबूकवर जाणाऱ्यांची संख्या ही अजूनही जास्त आहे. पण त्याच पण दोघंही तुम्हाला एकत्र पहायला मिळणार आहे.
Jan 26, 2016, 10:18 PM IST'व्हॉट्स अॅप' पेक्षा फास्ट अॅप बनवलं ५ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने
व्हॉट्स अॅप पेक्षा अधिक फास्ट अॅप एका पाचवी मधल्या मुलांने बनवलं आहे. या व्हॉट्स अॅपचं वैशिष्ट म्हणजे हे अॅप व्हॉट्स अॅपपेक्षा अधिक फास्ट आहे. त्यामुळे काहीही शेअर करतांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
Jan 25, 2016, 07:15 PM IST