सावधान! Whatsapp वर आलेलं 'ते' लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं
Wedding Invitation Whatsapp Scam: तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची अशाप्रकारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते असं आम्ही नाही तर थेट पोलिसांनीच म्हटलं आहे. नेमका हा गंडा कसा घतला जातो आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल जाऊन घ्या
Nov 14, 2024, 01:09 PM ISTWhatsApp वर चुकूनही ऑन करु नका हे फिचर; एका सेकंदात बँक खातं होईल रिकामं
यावेळी WhatsApp ने स्क्रीन शेअरिंगचं फिचर आणलं आहे. याच्या आधारे युजर आपली स्क्रीन दुसऱ्या युजरसोबत शेअर करु शकतो.
Dec 26, 2023, 12:19 PM IST
सावधान! चुकूनही घेऊ नका 'या' नंबरवरील Whatsapp Call, अन्यथा बॅक खाते होईल रिकामी!
Whatsapp Calll : WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. खेड्यातील सामान्य माणसापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण या अॅपचा वापर करतात. हे अॅप इतके लोकप्रिय आहे की त्याचा वापर करुन फ्रॉडदेखील होत आहे. जर तुम्हाला Whatsapp वर अनओळखी नंबरवरुन कॉल आला तर वेळीच सावधान व्हा...
May 11, 2023, 03:00 PM ISTWhatsapp युजर्स सावधान! 'या' स्कॅममुळे तुमचे Bank अकाउंट होईल रिकामी
Whatsapp Scam : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. परिणामी तुमचे बॅक अकाउंट रिकमी होण्याची शक्यता आहे.
Feb 19, 2023, 04:22 PM ISTAlert:फक्त यूट्यूबवरील व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा! असा मेसेज WhatsApp आला असेल तर...
WhatsApp Scam Fake Job Trick: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून जगाचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात वेगाने बदलला आहे. सोशल मीडियामुळे तर जग एकमेकांजवळ आलं आहे. मात्र असं असलं तरी या माध्यमांचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील होत आहे.
Jan 23, 2023, 07:09 PM IST