H3N8 : आणखी एका भयानक व्हायरसचा धोका; H3N8 बर्ड फ्लूमुळे जगात पहिल्यांदाच माणसाचा मृत्यू
China H3N8 Bird Flu: चीनमध्ये एकूण तिघांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचेही समोर आले आहे. तीनही रुग्ण पोल्ट्रीच्या संपर्कात आले होते. पक्ष्यांसह घोड्यामध्येही या व्हायरसची लक्षणं आढळून आली आहेत.
Apr 12, 2023, 05:49 PM ISTकोरोनासंदर्भात WHO चा भारताला सूचक इशारा
Who Hints Alert On Omicron Variant Rapidly Spreading
Mar 30, 2023, 12:55 PM ISTCorona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
Mar 29, 2023, 10:30 PM ISTSalt Side Effect : जेवणात 'वरून मीठ' घेता? तर थांबा! जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम जाणून बसेल धक्का
Side Effect of Taking Too Much Salt : मीठाशिवाय जेवणाला चव नसते. कधी जेवणात मीठ कमी होतं तर कधी जास्त...जेव्हा मीठ कमी होतं तेव्हा आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जास्त मीठ खायची सवयच (Side Effects Of Consuming Too Much Salts) असते. तुम्हालाही अशी सवय आहे मग थांबा आधी ही बातमी वाचा...
Mar 17, 2023, 02:35 PM ISTकफ सिरप प्रकरणात तिघांना अटक; बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा होता आरोप
Cough Syrup : भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यानंतर उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू झाल्याच्या संदर्भात तपासणीसाठी घेतलेल्या औषधाचे नमुने मानकांशी जुळले नसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Mar 3, 2023, 03:38 PM ISTMarburg Virus: संकट अजूनही संपलं नाही; देशात कोरोनाहूनही घातक व्हायरसचे रुग्ण
Coronavirus चा धोका टळत नाही, तोच जगात आणखी एका विषाणूनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या विषाणूमुळं 9 जणांचा मृत्यू ओढावला आहे.
Feb 14, 2023, 03:24 PM IST
Corona नंतर आणखी एका व्हायरसचा धोका; WHO ने दिला धोक्याचा इशारा
कोरोनाच्या थैमानातून आता कुठे जग बाहेर येतंय. त्यात एका नवा व्हायरस महामारीचं आक्राळविक्राळ रुप धारण करु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.
Feb 12, 2023, 11:36 PM ISTCorona News : जगभरातून कोरोनाचा नायनाट अशक्यच; WHO चा इशारा
Corona News : कोरोनाच्या धर्तीवर संपूर्ण जगात परिस्थिती बिघडलेली असताना आता जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा संपू्र्ण जगाला इशारा दिला आहे.
Feb 3, 2023, 09:07 AM ISTCoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव
CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली
Jan 17, 2023, 12:22 PM ISTChina Coronavirus : कोरोनाच्या आकडेवारीवरून WHO नं चीनचे उपटले कान, म्हणाले, आम्हाला अजूनही...
चीनकडून योग्य पद्धतीने कोरोना रुग्णांची आकडेवारी मिळत नसल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Jan 12, 2023, 09:53 AM ISTAlert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा
World Health Organization: सर्दी- खोकला झाला की पहिली धाव डॉक्टरऐवजी केमिस्टच्या दिशेनं घेतली जाते. इथं अनेकदा कफ सिरप घेत आपण प्राथमिक स्तरावर उपाय करण्याला प्राधान्य देतो. पण हे कितपत योग्य?
Jan 12, 2023, 09:19 AM ISTMask Mandatory : आता मास्क वापराच! कोरोनाच्या धोक्यामुळं WHO चा इशारा
Corona Mask Mandetory : किती तो मास्क वापरायचा... असं म्हणत तुम्हीही हा मास्क एखाद्या कोपऱ्यात फेकला असेल तर आताच सतर्क व्हा. कारण, जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे.
Jan 11, 2023, 12:43 PM ISTCough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!
Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
Dec 29, 2022, 11:22 AM ISTCorona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू, चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय
Dec 22, 2022, 07:34 PM ISTHealth News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी
Health News : सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय?
Dec 12, 2022, 12:51 PM IST