एका दिवसात किती मीठ खावे? जाणून घ्या WHO कडून
आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की त्याचे अतिसेवन तुम्हाला अनेक गंभीर आजारांना बळी पाडू शकते?
Nov 6, 2024, 12:49 PM ISTडेंग्युच्या रुग्णांचा आकडा 12000000 वर; भारतात काय आहे परिस्थिती?
Dengue Cases Across The World: जागितक आरोग्य संघटनेने (WHO) डेंग्युची आकडेवारी जाहीर केली आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात वैश्विक स्तरावर डेंग्युचे रुग्ण वाढले. 12 मिलियनहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे तर 6991 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी नोंदवण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे.
Sep 26, 2024, 10:52 AM ISTMonkeypox Virus: मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत?
Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग.
Aug 20, 2024, 07:36 AM IST
Mpox Preventions: या' गोष्टी पाळा आणि मंकीपॉक्स टाळा, महामारीपासून रहा सुरक्षित
Monkeypox Precautions: जगात आता सर्वत्र मंकीपॉक्सचा धोका संभवतोय. अशात मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Aug 18, 2024, 12:13 PM ISTकोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं थैमान, आरोग्य आणीबाणी जाहीर... 'ही' आहेत लक्षणं
Mpox Symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग अद्याप पुरतं सावरलं नसताना आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
Aug 16, 2024, 07:10 PM ISTWHO ने जाहीर केली नवीन जागतिक महामारी, 542 जणांचा जीव घेणाऱ्या Mpox बद्दल A To Z!
Monkeypox Case : जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्सचा वाढता प्रकोप पाहता महामारी घोषित केली आहे. एमपॉक्सला मंकीपॉक्स या नावाने देखील ओळखलं जातं.
Aug 15, 2024, 12:22 PM IST25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?
Side Effects of Headphones: 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटी लोक बहिरे होतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. या सर्वांचं वय 12 ते 35 दरम्यान असेल. WHO ने सांगितलं आहे की, चारपैकी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अतीवापरामुळे बहिरा होईल.
Aug 13, 2024, 06:45 PM IST
भारतात 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित
भारतात 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित
Jul 17, 2024, 01:05 PM IST'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान!
Blood Donation Rules: 'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान! रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ज्या लोकांना नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.
Jun 13, 2024, 02:19 PM IST'IDIOT सिंड्रोम'ची जगभर चर्चा! जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; तुम्हालाही झालायं का हा विकार?
World Health Organization Warning About IDIOT Syndrome: जगभरातील जवळपास सर्वच देश सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने यासंदर्भातील एक इशाराच जारी केला असून असून याला 'इन्फोडेमिक' म्हणून घोषित केलं आहे. मात्र हा IDIOT Syndrome नेमका असतो तरी काय? त्याची लक्षणं काय? तो कसा होतो? याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jun 10, 2024, 04:48 PM ISTDisease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTWHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर
Health Tips In Marathi : बदलत्या वातावरणामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आधी कोरोना मग त्याचे व्हेरिंएट याचा धोका संपत नाही, त्यातच आता नवीन संसर्गासंदर्भात एक धक्कादायक माहिती WHO ने जारी केली आहे.
Apr 10, 2024, 02:00 PM IST
Obesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक
एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.
Mar 2, 2024, 01:56 PM ISTसावधान! पुढील 10 महिन्यांत जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना होणार 'या' विषाणूचा संसर्ग; WHO चा इशारा
World Health Organization on Measles: कोरोना व्हायरस नंतर जगावरील संकट काही संपण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता पुढील 10 महिन्यात जगातील अर्ध्याहून लोकांना एका भयंकर विषाणूचा संसर्ग होणार असल्याचा इशार जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
Feb 25, 2024, 01:09 PM IST10 Myths: पालकांनो, लहान मुलांमधील कॅन्सरबाबत गैरसमज दूर करा, सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात!
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरातील मुलांमध्ये दररोज 1000 हून अधिक कर्करोगाच्या केसेस दिसतात. या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी 'आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन" (International Child Cancer Awarness Day) साजरा केला जातो.
Feb 15, 2024, 12:53 PM IST