एटीएम दुपारी १ पर्यंत उघडण्याची शक्यता
राज्यात अनेक ठिकाणी एटीएम अजूनही सुरू होऊ शकलेले नाहीत, सकाळी १० पर्यंत एटीएम उघडतील असं सांगितलं जात होतं, पण आता एटीएम उघडण्यास दुपारचे १ वाजणार असल्याची शक्यता आहे.
Nov 11, 2016, 12:08 PM ISTएटीएम सकाळी १० पासून सुरू
हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर, दोन दिवसांनी आज सकाळी १० वाजता एटीएम उघडण्यात येणार आहेत. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता एटीएमसमोर रांगा लावू नयेत. घाई आणि गडबड करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
Nov 11, 2016, 09:17 AM IST