FIFA World Cup जिंकण्याचं स्वप्न साकार; Lionel Messi आता 2026 चा वर्ल्डकपही खेळणार?
सामन्यातरी चूरस पाहून मेस्सी जिंकणार की, एम्बाप्पेमधला बाजीगर? सगळ्या जगाचं लक्ष कतारच्या स्टेडियमवर लागलं होतं. अखेर अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टिनेझ पुन्हा एकदा हिरो ठरला.
Dec 19, 2022, 10:36 PM IST'वर्ल्डकप जिंकल्यानंतर सुरु होणार खरी परीक्षा'
अंडर-19 वर्ल्डकप विजेता कर्णधार उन्मुक्त चंद यशस्वी युवा क्रिकेटर झाल्यानंचर मिळणाऱ्या मान-सन्मानाशी परचित आहे. त्याने पृथ्वी शॉ आणि टीमला देखील एक संदेश दिला आहे.
Feb 3, 2018, 03:43 PM ISTमहिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राजची मेहनत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 06:04 PM IST'टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकप जिंकणार'
टीम इंडियात पुन्हा एकदा जगज्जेते होण्याची क्षमता या संघात आहे', असे मत भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले. चार वर्षांपूर्वी विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघास कर्स्टन यांचे मार्गदर्शन लाभले होते.
Feb 18, 2015, 12:03 AM IST