बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानामुळे वाद झाल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'काँग्रेस आंबेडकर...'
Amit Shah Ambedkar controversy : बाबासाहेब आंबेडकरांसाठीच्या माझ्या शब्दांचा विपर्यास केला जात असल्याचे अमित शाह यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिलं. बाबासाहेबांचा अपमान आपण कधीच करू शकत नाही, असं ते म्हणाले.
Dec 18, 2024, 06:12 PM ISTआंबेडकरांवरुन वाद: 'SC/ST ची अनेक हत्याकांडं...', शाहांच्या मदतीला धावले मोदी; काँग्रेसवर बरसले
PM Modi Support Amit Shah Slams Congress: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन सुरु असलेल्या वादामध्ये पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडली.
Dec 18, 2024, 02:34 PM ISTअमित शाह बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लोकसभेत असं काय म्हणाले की वादाला फुटलं तोंड? पाहा Video
Video What Did Amit Shah Said About Babasaheb Ambedkar: मंगळवारी लोकसभेमध्ये आपली बाजू मांडताना अमित शाहांनी केलेल्या विधानावरुन वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
Dec 18, 2024, 11:54 AM IST