एका मिनिटात तपासा मोबाईलच्या बॅटरीचं आरोग्य
तुमच्या फोनच्या बॅटरीची क्षमता आता कमी होतेय का?, याची माहिती घेणे आता सोपे झाले आहे. जेव्हा चार्ज केल्यानंतरही तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालत नसेल, तर त्या बॅटरीचं आरोग्य तपासून पाहणे महत्वाचे ठरते. कारण अनेक वेळा अशी बॅटरी दोन महिन्यापेक्षा जास्त चालते, पण त्या आधीच ती बॅटरी टाकून दिली जाते.
Sep 7, 2015, 04:39 PM IST