महिलेने 6 महिन्यात दोन वेळा दिला बाळाला जन्म, काय आहे सुपरफेटेशन?
Superfetation Meaning : एका महिलेने सहा महिन्यातच दोन वेळा बाळाला जन्म दिलाय. महिलेचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जेव्हा तिने सहा महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा बाळाला जन्म दिला आहे.
Feb 14, 2024, 03:09 PM IST