बांगलादेश नाही तर आता 'या' देशात होणार महिला टी 20 वर्ल्ड कप, ICC ने दिली मोठी अपडेट
बांगलादेशमध्ये बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे तेथे वर्ल्ड कप खेळवणे सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य नसून वर्ल्ड कपच्या आयोजनाचे ठिकाण बदलावे अशी मागणी अनेक देशांकडून केली जात होती.
Aug 20, 2024, 09:22 PM ISTआंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी, आयसीसीचा मोठा निर्णय
ICC : आयसीसीने ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ट्रान्सजेंडर खेळाडूंना आणि ज्यांनी लिंग बदल उपचार घेतले आहेत अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेता येणार नाही.
Nov 22, 2023, 01:08 PM ISTवर्ल्ड कपदरम्यान मोठी घडामोड, अचानक टीम इंडियाचा मुख्य कोच बदलला
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. टीम इंडियाने सलग पाच सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान गाठलंय. या दरम्यान भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी घडमोड घडली आहे.
Oct 25, 2023, 08:38 PM ISTबीसीसीआयने जारी केले महिला क्रिकेटर्सचे वार्षिक करार, पाहा पुरुष क्रिकेटर्सपेक्षा मानधनात किती फरक?
India Senior Women Central Contracts List : भारतीय क्रिकेट बोर्डाने भारतीय महिला क्रिकेटर्सची सेंट्रेल कॉन्ट्र्रॅक्ट लीस्ट जारी केली आहे. या यादीत 17 महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात तीन ग्रेड आहेत.
Apr 27, 2023, 02:49 PM ISTVideo | आता महिला क्रिकेट खेळाडूंनाही पुरुषाएवढे मानधन मिळणार
The women's cricket team will get the same salary as the men's cricket team
Oct 27, 2022, 02:10 PM ISTबीसीसीआयचा नवीन करार; पुरुष-महिला खेळाडूंच्या मानधनात मोठी तफावत
बीसीसीआयकडून केवळ तीन खेळाडूंना ए प्लस ग्रेड श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
Mar 8, 2019, 01:19 PM IST
VIDEO: १७ वर्षांच्या जेमिमाने घेतली जबरदस्त कॅच, सचिन तेंडुलकरनेही केलं कौतुक
महिला टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिज जिंकली आणि एक नवा इतिहास रचला. क्रिकेटच्या इतिहासात महिलांची ही पहिली टीम बनली आहे ज्या टीमने आफ्रिकेला एकाच टूरमधल्या दोन सीरिजमध्ये पराभूत केलं आहे.
Feb 25, 2018, 01:03 PM ISTमहिला क्रिकेट टीमच्या पाठीशी मराठी माणूस
Jul 24, 2017, 05:23 PM ISTटी-२० वर्ल्डकपमध्ये नव्या अवतारात दिसणार टीम इंडिया
येत्या टी-२० वर्ल्डकपसाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघ सज्ज झालेत. आठ मार्चपासून वर्ल्डकपला सुरुवात होतेय. यंदाच्या या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात दिसणार आहे.
Mar 3, 2016, 03:15 PM IST