'या' मुस्लिम देशात जगातील सर्वात मोठे आणि महागडे एअरपोर्ट; आकार मुंबईएवढा, किंमत 30,05,27,32,50,000
जगातील सर्वात महागडे आणि सर्वात मोठे एअरपोर्ट कोणत्या देशात आहे जाणून घेऊया. हे विमानतळ इतके मोठे आहे की यात संपूर्ण मुंबई शहर समावेल.
Jan 8, 2025, 04:57 PM IST