world

असा असू शकतो का याकूब मेमनचा फाशीचा दिवस?

मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठांनीही फेटाळली आहे. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली. त्यामुळे याकूब मेमनच्या फाशीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

Jul 29, 2015, 07:09 PM IST

फाशीच्या दहशतीनं याकूब घाबरला, याकूबला अन्न-पाणी गोड लागेना

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला.त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.

Jul 29, 2015, 11:48 AM IST

मुंबईचा गुन्हेगार याकूबचा कारागृहातच दफनविधी?

मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे. 

Jul 29, 2015, 10:44 AM IST

धोनीने लियोनेल मेस्सी, क्रिस्टीयानो रोनाल़्डो टाकले मागे

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लंडन स्कूल ऑफ मार्केटिंग (एलएसएम) च्या यादीत जगातील सर्वात मोठ्या खेळाडू ब्रँड यादीत नववे स्थान मिळाले आहे. 

Jul 26, 2015, 01:24 PM IST

दिल्ली बनली जगातील सगळ्यात प्रदूषित राजधानी

देशासाठी आणि राजधानी दिल्लीसाठी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, असं एथ्लोमीटरद्वारे अभ्यासात समोर आली आहे. इस्त्रोनं दयालाल विद्यापीठासोबत याचा अभ्यास केला आहे. 

Jul 16, 2015, 05:32 PM IST

30 जून असेल सर्वात मोठा दिवस

वॉशिंग्टन : 30 जून म्हणजेच उद्याचा दिवस थोडा मोठा असणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)नेही याला अधिकृतरित्या दुजोरा दिलाय. प्रत्येक दिवसात 86,400 सेकंद असतात, पण 30 जूनला एक अतिरीक्त लीप सेकंद जोडला गेल्यामुळे इतर सामान्य दिवसांपेक्षा हा दिवस थोडा मोठा असणार आहे.

Jun 29, 2015, 12:03 PM IST

अवघं जगच महामंदीच्या उंबरठ्यावर - रघुराम राजन

अवघं जग महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलाय.  १९३० मधील महामंदीची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 

Jun 27, 2015, 10:23 AM IST

जगातील सर्वात जास्त डार्क बाळ, काय आहे यामागच रहस्य?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेतील एका काळ्या बाळाचे फोटो व्हायरल होतोय.  या बाळाला पाहून कुणालाही भीती वाटेल. कारण या बाळाच्या डोळ्याभोवतीची त्वचाही काळी आहे. जी वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य बाब आहे.

Jun 13, 2015, 02:06 PM IST

...ही आहे साडे चौदा करोड रुपयांची पर्स!

एका 'लेडीज हॅन्ड पर्स'ची किंमत किती असू शकेल? अंदाजा लावण्याआधी साडे चौदा करोड रुपयांची पर्सही बाजारात आहे, हे तुम्हाला समजलं तर...

Jun 2, 2015, 02:26 PM IST

सेक्स नाही केला तर जांघेवर टाकत होते उकळते पाणी

 

बगदाद : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (इसीस)च्या दहशतवाद्यांनी नऊ महिन्यांपर्यंत एका युवतीवर रेप केला. १७ वर्षांची ही यजीदी युवती नऊ महिने झालेल्या छळाची हकिकत सांगितली. 

May 31, 2015, 04:00 PM IST

जगात भारतापेक्षा बांग्लादेश, पाकमधील लोक अधिक सुखी

 प्रत्येक जण सुखी व्हावं ही उदात्त भावना अख्ख्या जगासाठी भारतीय ऋषींनी आणि संतांनी बोलून दाखवली आहे. मात्र स्वतः भारतीय हा महान संदेश आचरणात आणण्यात अपयशी ठरल्याचं, नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीत आढळून आलंय.

Apr 26, 2015, 10:10 AM IST