worst bowling figures on ipl debut

IPL 2024: 66 वर शून्य विकेट, आयपीएलच्या इतिहासात इतकी वाईट बॉलिंग करणारा तो हाच!

IPL 2024 Record : सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2024 च्या झालेल्या 8 व्या सामन्यात चांगलाच धुव्वा उडवला आहे. प्रथम फलंदाजी करताना SRH ने 277 धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. तर बदल्यात मुंबईच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या एका गोलंदाजाने खूप जास्त मार खाल्यामुळे त्याने एक विचित्र रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे.   

Mar 28, 2024, 05:11 PM IST