'रामायणा'त सनी देओलची एन्ट्री, रणबीर कपूरसोबत साकारणार खास भूमिका?
Sunny Deol as Hanuman: बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे. गदर -2 ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता सनी देओल वेगळ्यात भूमिकेत दिसणार आहे.
Oct 11, 2023, 12:18 PM IST'रामायण'ची ड्रीम टीम ठरली रणबीर 'राम', दाक्षिणात्य अभिनेत्री 'सीता' तर 'रावण'...; Shooting चं शेड्यूलही आलं
Nitesh Tiwari Ramayan Star Cast: आदिपुरुष' चित्रपटामधील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून केला जाणार आहे. विशेष म्हणजे VFX ऐवजी या चित्रपटामध्ये भावनांना अधिक महत्त्व दिलं जाईल असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही निश्चित झाली आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात सविस्तर माहिती...
Oct 4, 2023, 11:17 AM ISTनागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?
चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत. आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.
Aug 24, 2023, 06:50 PM ISTKGF फेम यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
KGF या चित्रपटात यशनं रॉकी भाईची भूमिका साकारली होती. दरम्यान, KGF 2 नंतर प्रेक्षक आता तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत.
Jan 25, 2023, 02:59 PM ISTटीम इंडियाचा कर्णधार 'KGF 3' मध्ये दिसणार? रॉकी भाई सोबतचा फोटो होतोय व्हायरल!
Team india T20 Captain Hardik Pandya: तिसरा भाग देखील (KGF 3) लवकर यावा, अशी चाहते मागणी करत असतानाच हार्दिक पांड्याची (Hardik Pandya Post) एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
Dec 30, 2022, 05:02 PM IST'रॉकी भाई'ने रियल लाईफमध्ये चालवली बंदुक,VIDEO आला समोर
केजीएफ स्टार यश रॉकी भाई जेव्हा खऱ्या आयुष्यात बंदूक चालवतो, पाहा VIDEO
Sep 29, 2022, 06:51 PM ISTमहेश मांजरेकरांच KGF बद्दल मोठं विधान..म्हणाले मराठीतसुद्धा..
अगदी भारतातच नाहीतर परदेशातसुद्धा साऊथच्या सिनेमांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे..
Sep 17, 2022, 10:22 AM ISTकेजीएफ स्टार 'यश'वर लग्नात ढोल वाजवायची वेळ, VIDEO मागचं सत्य काय
केजीएफ स्टार यशचा 'KGF Chapter 2' हा सिनेमाचा चांगलाच ब्लॉकबास्टर ठरला होता.
Jul 26, 2022, 12:35 PM ISTYash Net Worth:KGF स्टार यश चित्रपटातून करतो 'मॉनस्टर' कमाई, इतकी आहे त्याची एकूण संपत्ती
'केजीएफ' चित्रपटाचा सुपरस्टार यश हा केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Jun 18, 2022, 08:46 PM IST''मे आई कम इन'', आता 'या' मोठ्या प्लॅटफॉर्मवर KGF 2 मारणार एन्ट्री
दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली KGF Chapter 2 ने कमाईचे सर्वंच विक्रम मोडले आहेत.
Jun 2, 2022, 09:43 PM ISTKGF 3 मध्ये 'हा' बॉलिवूड अभिनेता करणार एन्ट्री; पाहा निर्माते काय म्हणाले...
यश स्टारर 'KGF Chapter 2' सुपर डूपर हिट ठरलाय. चित्रपटाला रिलीज होऊन सहा आठवडे उलटले असले तरी हा चित्रपट तूफान कमाई करतोय. या चित्रपटाच्या यशानंतर आता 'KGF Chapter 3' ची चर्चा सुरु झालीय. या चित्रपटात आता अभिनेता संजय दत्त नंतर आणखीण एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
May 28, 2022, 07:13 PM ISTKGF Chapter 2 : तुम्ही पण 'रॉकी भाई'ची ही स्टाईल मारताय तर सावधान... 15 वर्षीय मुलगा रुग्णालयात दाखल
'रॉकी भाई' यशची केजीएफ चॅप्टर 2 सुपर डूपर हिट ठरली. या सिनेमाची क्रेझ इतकी वाढलीय की सहाव्या आठवड्यातही हा सिनेमा बक्कळ कमाई करतोय.
May 28, 2022, 05:06 PM ISTK.G.F Chapter 2 : केजीएफ निर्मात्याची मोठी घोषणा, चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्याबाबत म्हणाले...
केजीएफ चॅप्टर १ प्रमाणेच केजीएफ चॅप्टर २ सूपरडूपर हिट ठरलाय. रिलीजच्या महिन्याभरानंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.
May 20, 2022, 06:56 PM ISTKGF Actor Died:KGF फेम अभिनेत्याचे निधन; वृत्त कळताच चाहत्यांना धक्का
केजीएफ 2 सिनेमाच्या डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे.
May 7, 2022, 01:35 PM IST
KGF 2 OTT Release: थिएटरनंतर आता या OTT वर रिलीज होणार सिनेमा, जाणून घ्या तारीख
यशचा चित्रपट 'KGF Chapter 2' लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Apr 22, 2022, 02:16 PM IST