yash

वाढदिवसानिमित्त यशच्या 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज, घेतलंय तब्बल इतकं मानधन; ठरला पहिलाच खलनायक!

सुपरस्टार यशने त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 

Jan 8, 2025, 04:51 PM IST

यशने आधी 19 चित्रपटांमध्ये काम केलं, पण या एकाच चित्रपटाने पालटले नशीब

यशने 'केजीएफ' चित्रपटामध्ये साकारलेल्या महत्वाकांक्षी भूमिकेमुळे त्याला भारतीय सिनेमासृष्टीत एक नवी ओळख मिळाली.त्याच्या खासगी अयुष्याविषयी सविस्तर जाणून घ्या

Jan 8, 2025, 03:26 PM IST

यशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी धमाकेदार सरप्राईज: 'टॉक्सिक' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

यश, कन्नड सिनेसृष्टीचा 'रॉकिंग स्टार', 8 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासोबतचं चाहत्यांसाठी एक खास सरप्राईजही घेऊन येत आहे. यशने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात त्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे.

Jan 6, 2025, 02:26 PM IST

'रामायण' च्या सेटवरील साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा लूक्स व्हायरल, फोटो पाहुन चर्चेला उधाण

भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक असलेला 'रामायण' सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर यांचे लूक व्हायरल झाले आहेत. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या रूपात आपली उपस्थिती दाखवताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेला आणखी वाव मिळाला आहे. 

 

Jan 4, 2025, 04:40 PM IST

'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य

रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.  

Dec 9, 2024, 04:23 PM IST

बॉक्स ऑफिसवर गाजलेला 'हा' चित्रपट: 100 कोटींचं बजेट अन् पहिल्याच दिवशी 164 कोटींची कमाई!

India's Biggest Blockbuster Of All Time: आजकाल चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100-200 कोटी रुपयांची कमाई करणे सामान्य झाले आहे. मात्र 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटाने सर्व विक्रम मोडत भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजावाजा केला.

Dec 4, 2024, 04:42 PM IST

रणबीर कपूर दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर करणार कब्जा, 'रामायण' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

'ॲनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 

Nov 6, 2024, 01:03 PM IST

'सबसे बडा योद्धा माँ होती है', हा सीन आणि डायलॉग कसा सुचला? यशने पहिल्यांदाच केला खुलासा, 'एका म्हातारीला...'

'KGF चॅप्टर 1' चा एक डायलॉग चांगलाच गाजला. 'सबसे बडा योद्धा माँ होती है' हा सीन आणि डायलॉग आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. 

 

Oct 23, 2024, 04:02 PM IST

रॉकी भाई उर्फ यशची सर्वात मोठी घोषणा! म्हणाला- KGF 3 चे कथानक…

'रामायण'नंतर साउथ सुपरस्टार यशने 'KGF 3' चित्रपटाला मंजुरी दिली आहे. या चित्रपटासाठी यशने प्रशांत नीलसोबत हातमिळवणी केली आहे.

Oct 23, 2024, 02:03 PM IST

कोण आहे करण जोहरच्या जुळ्या मुलांची आई? नेटकऱ्यानं प्रश्न विचारताच दिग्दर्शकानं असं उत्तर दिलं की...

Karan Johar : त्याच्या मुलांची आई कोण असा प्रश्न विचारताच नेटकऱ्याला दिलं करण जोहरनं असं उत्तर...

Aug 25, 2024, 11:37 AM IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना बक्षीससोबत किती मानधन मिळालं? ऐकून बसेल धक्का!

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना किती बक्षीसाची रक्कम मिळते हे तुमाहाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर

Aug 17, 2024, 01:02 PM IST

'टॅाक्सिक'मध्ये कियाराची एन्ट्री, यशसोबत 2 अभिनेत्री करणार रोमान्स

KGF स्टार यशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. KGF-2 नंतर यश आणखी एक उत्तम अॅक्शन थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहे. 

Jul 28, 2024, 06:37 PM IST

KGF 3 मध्ये आणखी एका सुपर स्टारची एंट्री? प्रशांत नील आणणार मोठा ट्विस्ट!

Ajith Kumar In KGF 3 : अजित कुमारची KGF 3 मधील एन्ट्री पाहण्यासाठी सगळेच आतुर... प्रशांत नील घेऊन येणार ट्विस्ट

Jul 24, 2024, 05:47 PM IST

PHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी

South Star Yash : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 18, 2024, 04:40 PM IST

मुकेश अंबानींना आदर्श मानतो रणबीर कपूर, उद्योगपतींनी दिलेला 'हा' सल्ला मनापासून पाळतो

Ranbir Kapoor : रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यशाची एवढी मोठी उंची गाठत असताना रणबीर कपूर कुणाचे सल्ले फॉलो करते, ते पाहा. 

 

Feb 16, 2024, 03:15 PM IST